ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली

१.
ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबाचे नाव काय.?”,
“येसोपंत”,”मोरोपंत “,”हरीपंत”,”गोविंदपंत.
उत्तर:- गोविंदपंत
२.
ज्ञानेश्वर महाराज यांचा आजीचे नाव काय.?”,
“नीराबाई”,”शांताबाई”,”यमुनाबाई”,”कांताबाई.
उत्तर:- नीराबाई
३.
ज्ञानेश्वर महाराज यांचा वडिलांचे नाव काय.?”,
“विठ्ठल पंत”,”मोरो पंथ”,”हरी पंथ”,”गोविंद पंथ .
उत्तर:- विठ्ठल पंत

४.
ज्ञानेश्वर महाराज यांचा आईचे नाव काय.?”,
“रुख्मिणी”,”रमाबाई”,”रुखाबाई”,”यापैकी नाही .
उत्तर:-रुख्मिणी

५.
ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोठे झाला.?”,
“आळंदी”,”पैठण”,”पंढरपूर”,”आपेगाव.
उत्तर:-आळंदी


ज्ञानेश्वर महाराजां किती भाऊ होते .?”,
“चार”,”साह”,”दोन”,”सात.
उत्तर:-दोन

७.
ज्ञानेश्वर महाराजां मोठ्या भावाचे नाव काय .?”,
“सोपानदेव”,”निवृतीनाथ”,”एकनाथ”,”जालींधर.
उत्तर:-निवृतीनाथ

८.
ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचे नाव काय .?”,
“जनाबाई”,”येसाबाई”,”मुक्ताबाई”,”मीराबाई.
उत्तर:-मुक्ताबाई

९.
ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुचे नाव काय .?”,
“निवृतीनाथ”,”सोपान”,”मुक्ताबाई”,”बाबाजी.
उत्तर:-निवृतीनाथ

१०.
ज्ञानेश्वर महाराजांच्या काय खाण्याची इच्छा झाली.?”,
“पुरणपोळ्या”,”मांडे”,”मैसूरपाक”,”बासुंदी.
उत्तर:-मांडे

११.
ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाच्या मुखातून वेद बोलाविले.?”,
“रेडा”,”घोडा”,”गाढव”,”माणूस.
उत्तर:-रेडा (म्हशीचा हेला /हाल्या)

१२.
ज्ञानेश्वर महाराज काय आणण्यासाठी पैठणला गेले होते .?”,
“शुद्धिपत्र”,”पत्र”,”पत्र लिहिण्यासाठी”,”यापैकी नाही.
उत्तर:-शुद्धिपत्र

१३.
ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली .?”,
“10”,”16″,”18″,”15

उत्तर:-16 वर्षी

१४.
ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टिकात्मक कोणता ग्रंथ लिहिला .?”,
“ज्ञानेश्वरी”,”गीता”,”महाभारत”,”रामायण
उत्तर:-ज्ञानेश्वरी

१५.
ज्ञानेश्वर महाराजा यांचे मूळ घराणे कोणत्या वर्णाचे होते.?”,
“क्षत्रिय”,”वैश्य”,”ब्राम्हण”,”शुद्र
उत्तर:-ब्राम्हण वर्णात.

१६.
ज्ञानेश्वर महाराजा यांचे आजोबा गोविंदपंत हे कोणाचे शिष्य/भक्त होते.?”,
“गहिनीनाथ”,”गोरक्षनाथ”,” जालींधरनाथ”,”भगवान विष्णू
उत्तर:-गहिनीनाथ

१८.
विठ्ठलपंत यांच्या घराण्यात कोणत्या सांप्रदायाची उपासना चालू होती.?”,
“दत्त सांप्रदाय”,” आनंद सांप्रदाय”,” नाथ सांप्रदाय”,” वारकरी सांप्रदाय
उत्तर:-नाथ सांप्रदाय”

१९.
विठ्ठलपंत लग्नाच्या अगोदर तीर्थयात्रेसाठी निघाले होते.?”,
“चूक”,” बरोबर”,” माहित नाही”,” यापैकी नाही
उत्तर:-बरोबर

२०
विठ्ठलपंतानी रुख्मिणी बरोबर विवाह कुणाच्या सांगण्यावरून केला.?”,
“सिद्धपंताच्या”,” पांडुरंगाच्या”,” शंकराच्या”,” सिद्धेश्वराच्या
उत्तर:-पांडुरंगाच्या

२१.
विठ्ठलपंत आणि सिद्धोपंत यांची पहिली भेट कुठे झाली .?”,
“इंद्रायणीच्या तीरावर”,” सिद्ध बेटाच्या ठिकाणी”,” सिद्धेश्वराचे दर्शन घेताना”,” मधुकरी मागतांना
उत्तर:-सिद्धेश्वराचे दर्शन घेताना

२२.
विठ्ठलपंत आणि रुख्मिणी यांचा विवाह कुठे झाला .?”,
“आळंदी”,” आपेगाव”,” पैठण”,” देहू
उत्तर:-आळंदी

२३.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही आळंदी कशाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती .?”,
“सिद्धेश्वर”,” पद्मावती”,” मनीकर्णिका”,” सुवर्ण पिंपळ
उत्तर:- शिवपीठ, सिद्धेश्वर

२४.
लग्नानंतर विठ्ठलपंतांनी संन्यास कोणत्या कारणाने घेतला.?”,
“संसाराची आवड नव्हती”,” संसारात मन रमत नव्हत”,” मुलबाळ झाले नाही म्हणून”,” पत्नीने सांगितले म्हणून
उत्तर:-संसारात मन रमत नव्हत

२५.
विठ्ठलपंतांचे संन्यास घेतल्यानंतर नवीन नाव.?”,
“विठ्ठलपंत”,” चैतन्य नाथ”,” चैतन्याश्रम”,” आनंदगिरी
उत्तर:-चैतन्याश्रम

२६.
विठ्ठलपंतांना संन्यास घेण्याच्या अगोदर किती मुले झाली होती .?”,
“एक”,” दोन”,” तीन”,” एकही नाही
उत्तर:-एकही नाही

२७.
विठ्ठलपंतांच्या पहिल्या मुलाचे नाव काय.?”,
“सोपान देव”,” निवृत्तीनाथ”,” ज्ञानेश्वर”,” यापैकी नाही
उत्तर:-निवृत्तीनाथ

२८.
विठ्ठलपंतांच्या पहिल्या मुलाचे म्हणजेच निवृतीनाथांचा जन्म कधी झाला.?”,
“श्रावण मासत”,” श्रावण वद्य नवमी”,” श्रावण वद्य दशमी”,” श्रावण वद्य एकादशी
उत्तर:- श्री निवृत्तिनाथांचा जन्म शके ११९५ (२५ फेब्रुवारी १२७४ सकाळी) श्रीमुखनाम संवत्सर, माद्य वद्य प्रतिपदा, सोमवार ला श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला.

२९.
विठ्ठलपंतांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय.?”,
“सोपानदेव”,” निवृतीनाथ”,” मुक्ताबाई”,” ज्ञानेश्वर
उत्तर:- ज्ञानेश्वर

३०.

विठ्ठलपंतांच्या पोटी सर्वात शेवटी जन्माला आलेलं मुल कोणत.?”,
“सोपान काका”,” मुक्ताबाई”,” निवृतीनाथ”,” ज्ञानेश्वर
उत्तर:-मुक्ताबाई

३१.
विठ्ठलपंतांना एकूण किती मुली आहेत.?”,
“3”,” 5″,” 2″,” 1
उत्तर:- ४

३२.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली .?”,
“नेवासा”,” पैठण”,” पंढरपूर”,” आपेगाव
उत्तर:-नेवासा

३३.
आळंदितील सिद्धेश्वर दैवत हे कोणत्या कोणत्या कारणाने प्रसिद्ध आहे .?”,
“धर्मपीठ”,” ज्ञानपीठ”,” शिवपीठ”,” यापैकी नाही

उत्तर:- शिवपीठ

३४.
विठ्ठलपंत आणि रुख्मिणी यांचा विवाह कोणत्या महिन्यात झाला.?”,
“श्रावण”,” चैत्र”,” भाद्रपद”,” ज्येष्ठ
उत्तर:- भाद्रपद

३५.
विठ्ठलपंत यांना दीक्षा देणाऱ्या साधू महात्म्या चे नाव काय.?”,
“श्रीधरस्वामी”,” शिवानंदस्वामी”,” श्रीपादस्वामी”,” अमृततानंदस्वामी
उत्तर:-श्रीपादस्वामी

३६.
ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी कोणत्या नदीच्या काठी आहे .?”,
“भीमा”,”चंद्रभागा”,”इंद्रायणी”,”गंगा.
उत्तर:- इंद्रायणी

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *