Category तुळजाभवानी संपूर्ण

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 36 Marathi श्रीगणेशायनमः ॥ गुह्यांतरस्थितायासाब्रह्मांडावरणाद्वहीः ॥ शैवदेवीचिदाकरायमुनाचल संस्थिता ॥१॥ जययमुनाचलविहारणी ॥ शामसुंदरेसीतांवरधारिणी ॥ दीनदयाळेसंकटहारिणी ॥ साष्टांगनमनतुजाअसो ॥२॥ स्कंदवक्तापुराणाचा ॥ ऋषीसीबोलेमधुरवाचा ॥ कपिलमुनीराजायोगियाचा ॥ जोसिद्धांचामुगुटमणी ॥३॥ तोभोगावतीच्याउत्तरतटीं ॥ आदिदेवाचीव्हावयातुष्टी ॥ करितांझालायाग इष्टी ॥ संभारसर्वमेळविनी ॥४॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 35 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयत्रिपुरसुंदरीअंबिके ॥ दीनजडजीवप्रीतपाळके ॥ ब्रह्मदिदेवांसत्वाकौतुकें ॥ ऐश्वर्यदिधलेंउत्कृष्ट ॥१॥ स्कंदम्हणेतीर्थम्हणामोचन ॥ ज्याच्यास्नानेंपानेंजन ॥ मुक्तात्रिविधम्हणांतुन ॥ होतीसत्वरनिश्चयें ॥२॥ एकदामांडव्यमुनीश्रेष्ठ ॥ तपकरिताझालाउत्कृष्ट ॥ भुमिखणोनीनिर्मिलेंवरिष्ठ ॥ तीर्थएकतेवेळीं ॥३॥ कालद्वयस्नानकरुन ॥ देवपितरांचेंकरीयजन ॥ मुक्तझालाऋणबंधनापासुन ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 34 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जगदंबासर्वभुतांत ॥ बुद्धिरूपेंहोउनीस्थित ॥ युक्तायुक्तप्रदर्शित ॥ करीतसेतिसीनमनमाझें ॥१॥ स्कंदम्हणेतेव्हांसुरगण ॥ जोविष्णुत्र्यैलोक्यपावन ॥ त्याचेंकरोनियांस्तवन ॥ धरोनीमौनराहिलें ॥२॥ अग्रभागींसुरगणस्थित ॥ विष्णुत्यासीकरोनीहर्षीत ॥ म्हणेम्यांमारिलावली सुत ॥ धारासुरदैत्यहा ॥३॥ आतांनिर्भयतुम्हींआपुलें ॥ राज्यकरावेंपूर्ववतचांगलें ॥ अंबेसहितमजरुचलें…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 33 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयकरुणामूर्तीजगदंबिके ॥ विश्वव्यापकविश्वचाळके ॥ नमोब्रह्मांडनायके ॥ त्र्यंबकेतुजनमो ॥१॥ श्रोतेऐकाविचक्षण ॥ पूर्वाध्यायीनारायण ॥ स्वामयेंनेंमोहितकरुन ॥ बोलताझालादैत्यासी ॥२॥ हेंमुळव्यासवचन ॥ तेहतीसव्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंकेलेंव्याख्यान ॥ दैत्यभावगर्वितम्हणोनी ॥३॥ पुन्हांनिरुपणच्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंव्याख्यान ॥ अपकिर्तीपरिसश्रेष्ठमरण ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३२

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 32 Marathi श्रीगणेशायनमः ॥ वैष्ण्वीमायाजगन्मोहिनी ॥ चराचरविश्वाचीजननी ॥ तुळजादेवीसुखदायिनी ॥ नरायणीतुजनमो ॥१॥ श्रोतोऐकासावचित्त ॥ महाविष्णुसुरगणाप्रत ॥ म्हणेमजाआहेविदित ॥ दैत्याचेंचेष्टितसर्वही ॥२॥ तुम्हांदेवाचेंराज्यवैभव ॥ दैत्यानैधनादिहरिलेंसर्व ॥ तुमच्याअधिकारावरीदानव ॥ स्थपैलेसर्वधारासुरें ॥३॥ हापूर्वींचसर्ववृत्तांत ॥ नारदानेंमजकेलाविदित ॥ याविषयींउपायनिश्चित ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३१

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 31 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जीअनादिशक्तिभवानी ॥ त्रिविधतापविध्वसिनी ॥ भोगमोक्षप्रदायिनी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कंदम्हणेधारासुरें ॥ युद्धींजिंकूनीदेवसारे ॥ राज्यभ्रष्टकेलेंअसुरें ॥ सर्वदेवासीजेधवां ॥२॥ तेव्हांसर्वदेवामिळून ॥ ब्रह्मासीगेलेशरण ॥ सत्यलोकांसीजाऊन ॥ सांगतीगार्‍हाणेंदैत्याचें ॥३॥ म्हणतीधारासुरेंत्रासिलें ॥ युद्धीआम्हांसीजिंकिलें ॥ आम्हींसीस्थानभ्रष्टकेलें ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३०

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 30 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयतुळजापुरनिवासिनी ॥ सात्विकदेवजयदायिनी ॥ वेदाब्राह्मणाप्रतिपाळुनी ॥ रक्षणकरिसेस्वधर्माचें ॥१॥ ऐसींतुंपरमेश्वरी ॥ भुवनजननीभुवनसुंदरी ॥ तुझीलीलअगाधवैखरी ॥ वर्णितांनसरेकल्पांतीं ॥२॥ तुझेंचरित्रपरमपावन ॥ वदवीमाझेंवदनीराहुन ॥ भावेम्करितोसांष्टांगनमन ॥ अंबेतुझ्याचरणांसी ॥३॥ श्रोतेऐकासावधान ॥ पुर्वकथानुसंधान ॥ विरोपाक्षबोलेवचन ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २९

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 29 Marathi श्रीगणेशाय नमः ॥ शाकंभरीत्वरिताभवानी ॥ दुर्गदुर्गासुरमर्दिनी ॥ शक्तिक्षीसकलवेदोद्धारिणी ॥ तुलजादेवीतुजनमो ॥१॥ अदत्तदाषाचाकुमर ॥ उन्मत्तझालदरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेलाथोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥२॥ क्रोधादिसेनाघेऊनबहुत ॥ सत्पात्रझालादरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेला थोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥३॥ धांवपावनिगमजननी ॥ तुझेंनाम आसुरमर्दिनी…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २८

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 28 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीजगंदबाभक्तिकैवारी ॥ उडीघालोनीसंकटपरिहारी ॥ त्वरितीदेवीमंगलागौरी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कदंहणेदैत्यश्रेष्ठ ॥ धारासुरपरमवरिष्ठ ॥ लब्धवरहोऊन येथेष्ट ॥ सुखावलाअंतरीं ॥२॥ दानवसेनापरिवारित ॥ यमुनाचलींहोऊनीस्थित ॥ राज्यकरितसेनीतियुक्त ॥ महाबलप्राक्रमी ॥३॥ प्रशासनकरोनसर्वदैत्यासी ॥ जेकांपृथ्वीतलवासी ॥ आज्ञांकितकरोनीसर्वांसी…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २७

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 27 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबेजगज्जननी ॥ तुंचाअदिमध्यअवसानीं ॥ नमनअसोतुझियाचरणीं ॥ भगसंसारचुकवीतं ॥१॥ स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ आणिकयेकतीर्थश्रेष्ठनिश्चिती ॥ परमपुण्यकरकजगतीं ॥ वायव्यप्रदेशीअंबेच्या ॥२॥ जथेंसाक्षातशुलपाणी ॥ लोकानुग्रहकरवयालागुनी ॥ रमेश्वरनामाभिधानीं ॥ स्थापिलाभार्गवरामानें ॥३॥ रम्यभोगावतीच्यातटीं ॥ जेथेंसिद्धकिन्नरनिकटीं ॥ जेथेंरममाणधुर्जटी ॥…