सोळा विद्या-
१ सत्यविद्या, 
२ दहरविद्या, 
३ वैश्वानरविद्या, 
४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान), 
५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो), 
६ उद्निथविद्या, 
७ शांडिल्य विद्या, 
८ पुरुषविद्या, 
९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो, 
१० अक्षरविद्या, 
११ संवर्गविद्या, 
१२ मधुविद्या-सृष्टीची उपासना, 
१३ प्राणविद्या, 
१४ उपकोसलविद्या-उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली 
१५ सद्विद्या-सत्यब्रह्माचें परोष ज्ञान, 
१६ भूमाविद्या-अपरोक्ष ज्ञान. 
वेदान्तांत (उपनिषदांत) सांगितलेल्या विद्यांपैकीं या सोळा मुख्य विद्या होत. (श्रीतत्त्वसारायण रामगीता अ. १७)

संकलक : धनंजय महाराज मोरे              Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा

Leave a Reply