सोळा भारतीय संवत (कालगणना)
सोळा भारतीय संवत (कालगणना)-
१ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत् , ३ वामन संवत् , ४ श्रीराम संवत् , ५ श्रीकृष्ण संवत्, ६ यधिष्ठिर संवत , ७ बौद्ध संवत्, ८ महावीर (जैन संवत्,) ९ श्रीशंकराचार्य संवत, १० विक्रमसंवत, ११ शालिवाहन संवत् , १२ कलचुरी संवत, १३ वलभी, १४ नागार्जुन, १५ बंगला आणि १६ हर्षाब्द संवत, (कल्याण हिं, सं. अंक) शिवशक हा सतरावा संवत् होय.
संकलक : धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.) EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा