सोळा माता-
१ स्तनपान करविणारी, (स्तनपान (दुध) पाजणारी)
२ गर्मधानी, (गर्भ धारण करणारी/जन्म देणारी)
३ भक्ष्यदात्री, (भरणपोषण / खाऊ घालणारी अन्नदात्री)
४ गुरुपत्नी, (गुरूची पत्नी)
५ इष्टदेवपत्नी, (इष्ट देवाची पत्नी)
६ सापत्नमाता, (सावत्र आई/बापाची दुसरी पत्नी)
७ कन्या, (मुलगी)
८ गर्मारमागिनी,
९ स्वामिपत्नी, (मालकाचीपत्नी)
१० सासू, (पत्नीची आई)
११ आईची आई, (माय आजी)
१२ बापाची आई, (बाप आजी)
१३ बन्धुपत्नी, (भावाची पत्नी
१४ मावशी, (आईची बहिण)
१५ आत्या (बापाची बहिण)
१६ मामी. (मामाची पत्नी)
मातुःअ पितुश्च भगिनी मानुलानी तथैव च ।
जनानां वेदविहिता मातरः षोडश स्मृताः ॥ (ब्रह्मवैवर्त गणपति खंड)
संकलक :
धनंजय महाराज मोरे
Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)
EMAIL: more.dd819@gmail .com
Previous Post
सोळा भारतीय संवत (कालगणना)
Next Post
सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)
