दृष्टांत 122 अर्ध्या भाकरीचं कर्ज

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

बायको सतत आईवर आरोप करत होती……….

आणि…..

👁‍🗨 नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता………

👁‍🗨 पणं बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती………

👁‍🗨 ती  जोरजोरात ओरडून सांगत होती……….

👁‍🗨 “मी अंगठी टेबलवरचं ठेवली होती…..

आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं………

👁‍🗨 अंगठी असो वा नसो ती आईनेचं उचललीये…….

👁‍🗨 गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली……..

त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली………….

👁‍🗨 तिन महिन्या पूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं……..

👁‍🗨 पत्नीला ती चापट सहन झाली नाही…..ती घर सोडून चालली………..

👁‍🗨 आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला……… 

👁‍🗨 कि तुम्हांला तुमच्या आईवर इतका विश्वास का……….?

👁‍🗨 तेव्हा पति ने उत्तर दिले……..▫▫

👁‍🗨 त्या उत्तराला ऐकून

दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले……….

 👁‍🗨 पति ने पत्नी ला सांगितले………

👁‍🗨 “जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले……….

👁‍🗨 आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आणायची ज्यात एक वेळेचं

पोट भरायचं………..

👁‍🗨 आई एका ताटात भाकर वाढायची …….

आणि………

👁‍🗨 रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायची,

आणि म्हणायची……….

👁‍🗨 माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा…………

👁‍🗨 मी पणं नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो…………

👁‍🗨 आई माझं पोट भरलयं आता मला नाही खायचं………….

👁‍🗨 आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं…………

👁‍🗨 आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकीचा झालो……….

👁‍🗨 पणं हे कसं विसरु की,,,,,, आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं……..

👁‍🗨 ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेली असेलं….. हा मी विचार सुद्धा करू शकत नाही………….

👁‍🗨 तू तरं तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे…………

👁‍🗨 मी तरं आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलयं……………..

👁‍🗨 हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले……….

👁‍🗨 ति समजूचं शकत नव्हती की….  मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की……
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज…………🔅🔅

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 11



1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *