सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सोळा अंगें मंत्रयोगाचीं-
१ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन, १२ बलि, १३ याग, १४ जप, १५ ध्यान व १६ समाधि, (शक्तिपात रहस्य)
प्राणक्रिया तथा मुद्रा तर्पणं हवनं बलिः ।

योगो जपस्तथा ध्यानं समाधिश्चेति षोडशः ॥ ” (योगशास्त्र)
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *