परीक्षित राजाचे मूळ नांव काय आहे ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

परीक्षित

परीक्षित हा अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता. त्याच्या जन्माआधीच अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडून त्याला मारण्याचा प्रयत्‍न केला. परंतु श्रीकृष्णाने त्याला जीवन दिले. त्याच्या राज्यकाळात कलियुगाला सुरुवात झाली आहे. त्यानेच कलीला १) सोने २) स्त्री ३) दारू ४) जुगार ५) अभक्ष्यभक्षण या पाच जागा रहायला दिल्या होत्या.

तक्षक नावाचा नाग राजा चावल्याने परीक्षिताला मरण आले. जनमेजय हा परीक्षिताचा मुलगा होता.
परीक्षिताचे मूळ नांव विष्णूरात असे आहे, त्याच्या जन्मानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला पहावयास आले असता, त्याने गर्भातील स्मृतीने ओळखले म्हणून त्याला ” परीक्षित ” असे नांव पडले

हिंदी

महाभारत के अनुसार परीक्षित अर्जुन के पौत्र अभिमन्यु और उत्तरा के पुत्र तथा जनमेजय के पिता थे। जब ये गर्भ में थे तब अश्वत्थामा ने ब्रम्हशिर अस्त्र से परीक्षित को मारने का प्रयत्न किया था । ब्रम्हशिर अस्त्र का संबंध भी भगवान ब्रम्हा से है तथा ब्रम्हा के ही महान अस्त्र ब्रह्मास्त्र के समान शक्तिशाली, अचूक और घातक कहा गया है। इस घटना के बाद योगेश्वर श्रीकृष्ण ने अपने योगबल से उत्तरा के मृत पुत्र को पुनः जीवित कर दिया था । महाभारत के अनुसार कुरुवंश के परिक्षीण होने पर जन्म होने से वे ‘परीक्षित‘ कहलाए।

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *