Category भीष्म चरित्र

१६ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१६. पांडवांचा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास संपला. संजयची आणि श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली. शेवटी उघड उघड युध्दाचा निर्णय कायम झाला. भीष्मांना महायुध्दाचा निर्णय घ्यावा लागला. सामुहिक नाश ! परधर्मासाठी…

१७ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१७. युधीष्ठीरांना युध्द टाळायचे असल्याने अविस्थल, वृकस्थल, माकंदी, वारणावत आणि पांचवं जे देतील ते अश्या पांच गावांची मागणी केली. पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जागा देण्याचे नाकारले. निर्धनता म्हणजे मृत्यु !…

१८ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१८. युध्दाच्या आदल्या रात्री दोन्ही पक्षातील बलाबलाची चर्चा केली. ज्यांनी सव्वाशे वर्षापुर्वी धनुष्याची प्रत्यंचा सोडली त्या भीष्मांनी प्रत्येक योध्याचं बारकाईने केलेले वर्णन आणि लढाईतील केलेली प्रतवारी ऐकुन सर्व थक्क झाले. त्यांनी सांगीतले…

१९ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१९. अंबा भीष्मावर संतापुन निघुन गेली. डिवचलेली नागीण, चवताळलेली वाघीण सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. तीचा सूड घेण्याचा मार्ग वेगळाच असणार ! स्रीवर हत्यार उचलायचे नाही अशी प्रतिज्ञा असल्यामुळे युध्दात समोर आली तरी…

२० पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -२०. थोर मनाच्या स्थूणापर्णाने शिखंडीवरील संकट टळेपर्यंत स्वतःचं पुरुषत्व प्रसंग निभवल्यावर परत करण्याचे बोलीवर बहाल केलं. शिखंडी एक नवी आशा उराशी कवटाळुन पांचाल नगरीत परतला. हिरण्यवर्माना तो पुरुष असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी…

२१ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -२१. तिसर्‍या दिवशी भीष्मांनी गरुड व्यूह रचला. चोचीच्या जागी ते स्वतः उभे राहिले. त्यांना शह देण्यासाठी पांडवांनी अर्धचंद्राकार उभं केलं. संकुलयुध्द सुरु झालं. त्यात दुर्योधन शिरल्यावर घटोत्कचानं त्याला मुर्च्छीत केलं. कौरवांची पळापळ…

२२ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -२२. पांचव्या दिवशी कौरवांनी मकरव्यूह आणि पांडवांनी श्येनसंज्ञक व्यूह रचला. श्येनपक्षाच्या मुखस्थानी गदाधर भीमाने मकरव्यूह फोडुन भीष्मांवर बाणांचा वर्षाव सुरु केला. नाइलाजाने भीष्मांनी वायव्यास्राचा प्रयोग करुन बहिरी ससानासारखा दिसणारा व्यूह फोडुन सात्यकीला…

२३ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -२३. आठव्या दिवशी भीष्मांनी महाव्यूह आणि पांडवांनी श्रृंगाठक व्युह रचला. भीमाने अत्यंत निकराने भीष्मांचा सारथी वधल्यामुळे त्यांचा रथ अनियंयत्रीत होऊन एकटे पडले. अल्पवेळेतच भीमाने आठ धार्तराष्टांचा बळी घेतले. भीष्मांनी रथ पांडवव्यूहावर घातला.…

२४ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -२४. अर्जुनाचे गांडीव धनुष्यातले आणि इंद्रवज्राचे बाण भीष्मांच्या शरीरात घुसले. तो जर महाबली कृष्णासोबत व पांडुपुत्र नसते तर केव्हाच संपले असते. असे म्हणत थोर थोर जीवात्मे आणि वसुदेवताही आले. वसु भीष्मांना म्हणाले,…

२५ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -२५. भीष्म विकलांग अवस्थेत शरशय्येवर पडले होते. सर्व आप्त-स्वकीयांचा झालेला संहार पाहुन ते अतिशय दुःखी झालेत. त्यांच्यासमोर सर्व कुरुसम्राज्य नष्ट झालेले पाहुन अतिशय विकल झालेत. महात्मा भीष्म, आदर्श पित्रृभक्त, सत्यप्रतिज्ञ आणि वीर…