ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१२३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२३

विठ्ठल विठ्ठल न म्हणसी । पुनरपि पडसी गर्भवासी ॥ अंतकाळी स्मरे ।

स्मरे विठ्ठल राणा ॥ रखुमादेविवरू निर्धारी । पडों नेदी चराचरीं ॥

अर्थ:-

 विठ्ठल नामाचा जप केला नाहीस तर पुनरुपी गर्भवासाला जावे लागेल.

त्या मुळे त्या राजा विठ्ठलाचे नाम अंतकाळापर्यंत सतत घे. रखुमाईचा पती त्याला परत चराचरात येऊ देत नाही.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *