ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.२२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २२

निजगुजा गुज तो । मोहना मोहन ते गे बाई ॥ बोधाबोध बोधविता तो । द्वैताद्वैत अद्वैत तो गे बाई ॥ राखुमादेविवरू तो । सर्वादि सर्वेश्वरू तो गे बाई ॥

 अर्थ:-

तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे.सर्वामधिल तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *