ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.259

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५९

सुख श्रृंगार सुहावा । मिरवतो हरि समाधाना बोधु रे ॥ हरींचे सुख गीति गातां । समाधान बोधु रे ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु रे । आठवितां समाधान बोधु रे ॥

अर्थ:-

हरिची प्राप्ती व त्याचे समाधान हाच अलंकार माझ्या अंगावर शोभत आहे. व हरीप्राप्तिपासून झालेले सुखसमाधान गात रहावे असे मला वाटते. ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाचे स्मरण करण्यातच सुखसमाधान आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *