ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१४१

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४१

रसने वो रसु मातृके वो माये ॥ रमणि ये माये रमणिये । रामनामामृत रस पी जिव्हे ॥

निवृत्तिदासा प्रिय । माय रमणिये माय रमणिये ॥

अर्थ:-

हे जिव्हे तु सर्व रसांची मातृका देवता आहेस. तुझ्या अंगभूत रमणियात्वाने तु रमवणारी आहेस.

त्यामुळे तो रामनामरस पिऊन घे. व त्यामुळे तु रमणिय झाली असल्यामुळे तु निवृत्तिनाथांना प्रिय आहेस.असे माऊली सांगतात

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *