ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१११

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १११

सकळ मंगळनिधी । श्री विठ्ठलाचे नाम आधी ॥ म्हण का रे म्हण का रे जना । श्री विठ्ठलाचे नाम वाचे

॥ पतीत पावन साचे । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥ बापरखुमादेविवरू साचे । श्री विठ्ठलाचे नाम वाचे ॥

अर्थ:-

श्री विठ्ठलाचे नाम हेच सर्वात मोठे मंगल आहे मंगलाचे मंगल आहे. हे जन हो तुम्ही सतत श्री विठ्ठलाचे नाम वाचेने म्हणत रहा.श्री विठ्ठलाचे

नाम हेच सत्य आहे व त्यामुळे पतित पावन होतात. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे नाम हेच सर्वोत्तम सत्य आहे असे माऊली म्हणतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *