Tag देवी-देवता चरित्र

सर्व देवी, देवतांचे संक्षिप्त, व विस्तृत चरित्र

५४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ५४. दैवच फिरले होते.तिथे आभीर नामक रानटी लोकांची वस्ती होती. एवढ्या मोठ्या संख्येत असणार्‍या स्रियांच्या रक्षणार्थ एकटा अर्जुनाला पाहुन,त्या जमातीने स्रीयांचे हरण सुरु केले.पार्थाने जे गांडीव धनुष्य आजपर्यंत सहजतेने पेलत होता, ते…

संपूर्ण माहिती पहा 👆५४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

५३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ५३. एकलव्या! आज तूं मुक्त झालास.. सदेही स्वर्गात जाण्याचा त्याला आशिर्वाद दिला.तो गेल्यावर,श्रीकृष्णाने मनासहित निरोध करुन समाधिस्त झाला आणि क्षणांत त्याचा आत्मा देहत्यागुन अनंतात विलिन झाला.यादवांची यादवी संहाराची आणि बलराम-श्रीकृष्णाच्या निधन वार्ता…

संपूर्ण माहिती पहा 👆५३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

५२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ५२. ते उगवलेले लव्हाळे म्हणजे,सांबा ला झालेल्या मुसळाचे जे चुर्ण समुद्रात फेकले होते,त्यापासुन लव्हाळ्याच्या रुपात शस्र तयार झाले.त्या वज्रासारख्या लव्हाळ्यांच्या आघाताने शेकडो यादव गतप्राण झाले.उरलेल्या लोकांना कृष्णाने ऊपदेश करुन समजावण्याचा बराच प्रयत्न…

संपूर्ण माहिती पहा 👆५२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

५१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ५१. अतिशय दुःखी अंतःकरणाने कृष्णा ला म्हणाला,म्हणजे तूं आपला अवतार संपवणार?अरे!आजपर्यंत क्षणभरही तुझे चरण सोडुन दूर झालो नाही.तुझ्या सर्व मंगलकारक लिला प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहुन,कानांनी ऐकुन तृप्त झालो.तुझा ‘वियोग” ही कल्पनाही करवत…

संपूर्ण माहिती पहा 👆५१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

५० भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ५०. सुभद्रेची इच्छा जाणुन प्रसन्नपणे श्रीकृष्ण म्हणाला, सुभद्रे,भगिनी!अभिम न्युची इच्छा मी नक्की पुर्ण करीन,तसेच घडेल.उत्तरे! तुझा हा पुत्र पृथ्वीचे पालन करणारा,कुरुवंशाला लागलेला सगळा कलंक नष्ट करुन कुरुवंश ऊज्वल करेल. योग्यवेळी ही जबाबदारी…

संपूर्ण माहिती पहा 👆५० भगवान श्रीकृष्ण चरित्र

४९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४९. थोड्याच दिवसांनी हस्तिनापुरहुन अश्वमेधयज्ञाची तयारी पुर्ण होऊन तिथी निश्चित झाल्याचे वृत्त घेऊन,सर्वांना आमंत्रित केल्याचा निरोप घेऊन दूत आला.श्रीकृष्ण सगळ्या यादव वीरांसह अगत्याने हस्तिनापुरला पोहोचल्यावर त्याचे यथोचित स्वागत केले.अश्वमेध यज्ञासाठी चार बंधु…

संपूर्ण माहिती पहा 👆४९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४८. यशास्वी,विजयी युधिष्ठीराने सर्व मृतांना तिलांजनी देऊन झाल्यावर कुंती म्हणाली,कर्ण तुमचा जेष्ठ भ्राता होता, त्याला पण तिलांजली दे!हे ऐकताच, आधीच शोकाकुल आणि उद्गिन्न असले ल्या धर्माला पराकाष्ठेचे दुःख होऊन, तो कुंतीला शाप…

संपूर्ण माहिती पहा 👆४८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४७ अश्वत्थामा ब्राम्हण व गुरुबंधु असल्यामुळे त्याला जीवदान दिले,पण संतापलेल्या श्रीकृष्ण त्याला शाप देत म्हणाला,निद्रिस्त,निरपराध लोकांना,युध्द संपल्यावर तूं वध केलास,शिवाय उत्तरेच्या गर्भावर अस्र सोडले,ते तर माझ्या योगसामर्थ्याने मृतबाळ जिवंत करुन, पांडवांचा वंश…

संपूर्ण माहिती पहा 👆४७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४६. शेवटच्या क्षणी दुर्योधनाने पांडवांचा नाश करण्याची प्रगट केलेली इच्छा पुर्ण करणे भाग आहे,पण कशी?उपाय कोणता?अगदी पतंगासारखी अग्नित उडी तर घेतली पण पुढे काय? अशा कशमशमधे असतांनाच एक भयंकर घुबड त्या विस्तिर्ण…

संपूर्ण माहिती पहा 👆४६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४५. युध्दाचा दहावा दिवस उजाडला. भीष्मांना परशुरामाकडुन मिळालेल्या अस्राने पांडव सैन्याचा नाश करण्यास सुरुवात केली.भयंकर रणकंदन करीत ते कौरवसेनेपासुन बरेच पुढे आल्याने, पांडवसैन्याने त्यांना चारही बाजुंनी घेरुन शिखंडीचा रथ पुढे करुन,अर्जुनाने त्यांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆४५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४३. द्वारकेतुन श्रीकृष्ण,सुभद्रा अभिमन्युसह बरीचशी यादव मंडळी विराट नगरी विवाहास जमली.थाटामाटा त अभिमन्यु-उत्तरेचा विवाह पार पडला. पांडवांनी रितसर आपले राज्य परत करण्यासाठी दूत पाठविला असतां,दूता करवी दुर्योधनाने उलट निरोप पाठविला की,तेरा वर्षे…

संपूर्ण माहिती पहा 👆४३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४२. सुदामाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकिची होती.कित्येकदा उपवासही घडत.मुलांना धड अंगभर कपडेही नव्हते अशातच एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली,श्रीकृष्ण तुमचा जिवलग सखा आहे ना?मुलांचे किती हाल होत आहेत, एकदा द्वारकेस जाऊन…

संपूर्ण माहिती पहा 👆४२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४१. स्रीसमुहाच्या अग्रभागी बसलेली याज्ञसेनी वरुन जरी निस्तब्ध,शांत वाटत असली तरी,कौरवांकडुन झालेल्या विटंबनेच्या आठवणींनी अंतरी क्रोध,त्वेष उफाळुन श्रीकृष्णाला म्हणाली,सख्या! या सृष्टीची उत्पादक तूंच आहेस.मधुसुदना! तूच अजिंक्य विष्णू असुन,यज्ञ,यज्ञकर्ता होमद्रव्येही तूच आहेस.माधवा!तूच साध्य…

संपूर्ण माहिती पहा 👆४१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४० भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४०. धृतराष्र्टाने द्रौपदीस वर मागण्यास सांगीतल्यावर,आपले पती दास्यातुन मुक्त व्हावे! त्यांनी आणखी वर मागण्यास सांगीतल्यावर,माझ्या पतीचे राज्य परत मिळावे!असे म्हनुन धृतराष्र्टां ना वंदन करुन आंत निघुन गेली. सभा बरखास्त झाल्यावर युधिष्ठीर आपल्या…

संपूर्ण माहिती पहा 👆४० भगवान श्रीकृष्ण चरित्र

३९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३९. राजसूययज्ञ सिध्दीस गेला खरा, पण भावी कलहाचे बीज पेरल्या गेले. कारण अनेक राजेलोक मनांतुन कृष्ण व पांडवांवर जळफळतच परतले,त्यातही दोन राजांच्या अंतःकरणांत द्वेषाग्नी,मत्सराग्नी भडकला तो अनिवार होता.कृष्णाच्या कट्टर शत्रुंपैकी अजुन शाल्व…

संपूर्ण माहिती पहा 👆३९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३८. जरासंधाचा वध झाल्यावर लगेच श्रीकृष्णाने त्याचा पुत्र सहदेवला गादीवर बसवुन कारागृहात खितपत पडलेल्या सगळ्या राजांची मुक्तता केली.आणि इंद्र प्रस्थास यशस्वी होऊन परत आल्याने धर्मराजाला खुप आनंद झाला.मार्ग निष्कंट झाल्यामुळे राजसूय यज्ञासाठी…

संपूर्ण माहिती पहा 👆३८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३७. अष्टभार्यांसह श्रीकृष्णाने राजगृहात प्रवेश केल्यावर कृष्ण सर्वप्रथम कुंतीच्या दालनात गेल्यावर दोघांनी एकमेकांना गाढ अलिंगन दिले.कुंती आत्या तर होती च पण परमभक्तही होती.महासाध्वी द्रौपदीने कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचे नेत्र अत्यानांदाने भरुन आले.हा आपला…

संपूर्ण माहिती पहा 👆३७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३६. बलरामाचा अद्वितिय पराक्रम पाहुन दुर्योधनादी कौरव मंडळी शरण येऊन म्हणाले, भगवान! तुझी शक्ती अनंत आहे.आमच्या अपराधाला क्षमा कर! सांबाला मुक्त करुन आनदाने व आदराने लक्ष्मणा त्याला अर्पन केली. बलरामाच्या या अद्भभुत…

संपूर्ण माहिती पहा 👆३६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३५. बलरामने जिंकलेल्या पैजेवरुन परत वाद निर्माण झाल्यावर आकाश वाणी झाली की,बलरामानेच पैज जिंकली,रुख्मी नेहमीच कपट व खोटे बोलतो,तो विश्वासाहार्य नाही.येवढ्या वरुन रुख्मीने सावध व्हायला हवे होते, पण कपटी मित्रांच्या जोरावर शेफारुन…

संपूर्ण माहिती पहा 👆३५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३४. द्रुपदाने श्रीकृष्णाची व्यवस्था उत्तम ठेवली होती.कृष्णाच्या मनांत आले,इथे अर्जुन हवा होता.द्रौपदीसाठी तोच योग्य होता,पण रानोमाळ भटकणार्‍या पांडवांना स्वयंवराचे वृत्त कळले असेल का?स्वयंवाराचा दिवस उडाडला.विस्तिर्ण सुशोभित स्वयंवर मंड पात निमंत्रित राजे आपापल्या…

संपूर्ण माहिती पहा 👆३४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३३. श्रीकृष्णाचे गृहस्थ जीवन अगदी उत्तम तर्‍हेने चालले होते.आपल्या अष्ट भार्यांचे सर्व मनोरथ त्याने पुर्ण केले.तो सर्वांशी समभावनेने वागत होता.स्रीपुरुष उच्च नीच,भेदाभाव,श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना त्याच्या ठायी मुळीच नव्हती.जांबवतीला पुत्र होत नव्हता म्हणुन,स्वतः…

संपूर्ण माहिती पहा 👆३३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३२. सर्व व्यवस्था लावल्यावर सत्यभामेसह देवांचे वास्तव्य असलेल्या मेरु पर्वत ओलांडुन देवलोकी इंद्रभवनात प्रवेश केला.इंद्रपुत्र शतक्रतु अमरनाथने त्यांचे स्वागत केले.श्रीकृष्णाने आणलेली आदितीमातेची दिव्य कुंडले त्याच्या स्वाधीन केले.नंतर दोघेही इंद्राबरोबर देव माता अदितीच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆३२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३१. वास्तविक स्यमंतक मण्यावर सत्यभामेच्या मुलाचा,पर्यायाने त्याचा हक्क होता पण!घरातील दुही टाळण्या साठी रास्त हक्काचा त्याग करुन,तो मणी तुझ्याच जवळ ठेव व निश्चिंत मनाने घरी परत ये, असा निरोप अक्रुराला श्रीकृष्णानने पाठवला.अक्रुर…

संपूर्ण माहिती पहा 👆३१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

३० भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३०. जांबवानाने प्रथम कृष्णाला ओळखले नसल्यामुळे त्यांचे युध्द झाले. श्रीकृष्णाचा अतुल पराक्रम बघुन कृष्णाला त्याने ओळखले.त्याने आपली कन्या जांबवंतीचा स्विकार करण्याची विनंती केल्यावर तिच्याशी गंधर्व विवाह केला.जांबवानने स्यमंतक मणी आंदन म्हणुन दिला.जाबवंती…

संपूर्ण माहिती पहा 👆३० भगवान श्रीकृष्ण चरित्र

२९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २९. श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाहानिमि त्य निरनिराळ्या देशींचे राजे परिवारासह आवर्जुन आलेत.सृंजय,केकय,विदर्भ इत्यादी देशांचे राजे स्वतः पुढाकार घेऊन लग्नसमारंभातील कामे अगदी बिनबोभाट पार पाडीत होते.अश्या तर्‍हेने त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला.दोघांचे एकमेकांवर निःस्सिम प्रेम…

संपूर्ण माहिती पहा 👆२९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २८. रुख्मिणिच्या विवाहास यादवसेने सह श्रीकृष्ण बलराम आला ही बातमी नगरात सगळीकडे हां हां म्हणता पसरली श्रीकृष्णाचे बालपणापासुनचे सगळे पराक्रम व त्याच्या सौंदर्याची ख्याती नगर वासीयांना कळल्यामुळे त्याला पहाण्या साठी स्री पुरुषांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆२८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २७. दोन वर्षापुर्वी रुख्मिणी स्वयंवराहुन आल्यापासुन तिच्यावर जडलेले मन सैरभैर झाले होते.आता हरण करणेचा एकच मार्ग उरला होता. हा बेत तडीस कसा न्यावा या विचारांत मग्न असतांनाच दूताने वार्ता आणली की,विदर्भपती भीष्मकान…

संपूर्ण माहिती पहा 👆२७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २६. कालयवन भस्म झाल्यावर श्रीकृष्ण समोर आला.मुचुकुंद हा इक्ष्वाकु वंशातील मांद्यातांचा पुत्र, असुरांविरुध्द खास लढण्यासाठी देवांनी त्याल मदती साठी बोलावले होते.शेकडोंवर्षे युध्द चालुन शेवटी मुचुकुंदाने असुरांचा पराभव केल्यावर,देवांनी संतुष्ट होऊन दीर्घ काळ…

संपूर्ण माहिती पहा 👆२६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २५. श्रीकृष्णाच्या अभिषेकाची वार्ता कळताच,संतापुन बरेचसे राजे आपल्या सैन्यासह आपपाल्या देशाकडे निघुन गेले अर्थात रुख्मिणीने स्वयंवर रहित झाल्या मुळे तिने सुटकेचा निःश्वास टाकला. आणि श्रीकृष्णाशिवाय दुसर्‍या कुणालाच वरमाला घालणार नाही हा निर्धार…

संपूर्ण माहिती पहा 👆२५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २४. एक दिवस कृष्ण बलरामाला म्हणाला, दादा! गोकुळ वृंदावन सोडुन सात वर्षे झाले.तूं शक्य तेवढ्या लवकर जाऊन पिता नंद व माता यशोदेला भेटुन सर्वांचे सांत्वन करुन यावेस असे वाटते. कृष्णाच्या इच्छेनुसार बलरामाने…

संपूर्ण माहिती पहा 👆२४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २३. हेरांनी बातमी आणल्यानुसार या डोंगराच्या चारही बाजुस आग लावुन दोघांनाही जाळुन मारण्याचा सल्ला शिशु पालने दिल्याचा जरासंधाचा बेत कळल्या वर तिथल्या रहिवास्यांना पलीकडील डोंगरावर तात्काळ जाण्याचा आदेश दिला.दुसर्‍या दिवशी सगळी अगणित…

संपूर्ण माहिती पहा 👆२३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २२. बलराम-कृष्ण स्वतःच्या इच्छेनुसार वेगवेगळी रुपे घेऊन दक्षिण दिशेच्या अनुराधाने मार्गक्रमण करीत असतां त्यांना मार्गात अनेक राष्र्टे लागली थोड्याच अवकाशांत ते सह्याद्रीच्या सानि ध्यात सुशोभित दिसणार्‍या यदुवंशीय अलंकृत ‘करवीर’ नगराजवळ येऊन पोहचले.तेथे…

संपूर्ण माहिती पहा 👆२२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २१. मथुराशहराभोवती मजबुत कोट असुन,भोवती रुंद खोल खंदक असल्या मुळे शहर अगदी सुरक्षित,शिवाय अन्न धान्य व इतर जिवनावश्यक वस्तुंचा भरपुर साठा होता.शत्रुकडील वीर खंदक ओलांडुन तटावर चढत आहेसे पाहुन यादववीर निकराचा प्रतिकार…

संपूर्ण माहिती पहा 👆२१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

२० भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २०. गोपी आपसांत चर्चा करीत असतांनाच स्नान संध्या आटपुन नदीवरुन येत असलेला ऊध्दव त्यांच्या दृष्टीस पडला.त्याच्या शांत,सौम्य,प्रगाढ ज्ञान,बुध्दीमत्तेच्या तेजाने कांतीमान चेहरा पाहुन हा अक्रुर नसुन,कृष्णानेच आपल्या जवळचा दूत कांही कुशल वार्ता घेऊन…

संपूर्ण माहिती पहा 👆२० भगवान श्रीकृष्ण चरित्र

१९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – १९. वसुदेवाचे शूर पुत्र बलराम-कृष्ण अस्रविद्या,वेदविद्या संपादन करुन मथुरेत आले त्यावेळी संपुर्ण मथुरानगरी त्यांच्या स्वागतार्थ सजली होती.जसे इंद्रोत्सवा च्या वेळी लोक अत्यानदांत असत तसेच वातावरण ही दोघे गुरुगृहातुन सहा महिन्यानंतर परत आल्यामुळे…

संपूर्ण माहिती पहा 👆१९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – १८. श्रीकृष्णाच्या सुचनेनुसार वसुदेवाने नंद व इतर सर्व गोपांचा वस्रालंकार अर्पन व स्तुती व कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांची बोळवण केली.त्यानंतर यादववीर येऊन बलराम-कृष्णाचे दर्शन व वसुदेवां चे अभिनंदन केल्यावर कंसस्रीयांचा ह्रदय विदारक…

संपूर्ण माहिती पहा 👆१८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – १७. सिंहासनाधीन कंस क्रोधाने पेटुन त्याच्या मनावरचा ताबा गेला,त्याने सेवकास आज्ञा करीत म्हणाला या रानवट गावंढळ गोपांना सभागृहातुन हाकलुन द्या व या दुटप्पी नंदाला लोखंडी खोड्यात साखळीने अडकवुन टाका. नेहमी माझा द्वेष…

संपूर्ण माहिती पहा 👆१७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – १६. शस्ररक्षकाने सांगीतलेली धनुर्भंगा ची विलक्षण हकीकत ऐकुन कंस एकदम सुन्न झाला.एवढे सैन्य असतांना या बाल वीराने सर्वांसमक्ष एवढ्या अवजड धनुष्याचे तुकडे करुन निघुन गेला. ज्याच्या भयाने चुलत कां होईना,भगिनी च्या सात…

संपूर्ण माहिती पहा 👆१६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – १५. रथ वेगाने चालला होता.मागाहुन नंद व इतर गोपांच्या गाड्या येत होत्या. वृंदावन मागे पडले.मार्गाच्या बाजुने यमुना नदी संथपणे वाहत होती.मागच्या गाड्या येईपर्यंत या पवित्र नदीत हातपाय धुवुन थोडं पाणी प्राशन करण्यासाठी…

संपूर्ण माहिती पहा 👆१५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!! भाग – १४. या सर्वांमधे राधा मात्र कृष्णाला दिसत नव्हती,त्याची नजर भिरभिरत होती.आणि तो गतस्मृतीत लुप्त झाला. एके दिवशी मधुवनात त्याची प्रिय सखी राधाने सर्व सवंगड्यामधुन खेचतच बाजु ला एका वृक्षाखाली आणले.तीला कांही…

संपूर्ण माहिती पहा 👆१४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!  श्रीकृष्ण  !!! भाग – १३. मल्लयुध्द स्पर्धेसाठी मथुरेत यमुना तीरी विस्तिर्ण मोकळ्या मैदानात मध्य भागी मल्लवीरांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठा हौदा बांधला. त्याच्या भोवती उंच बिनसंधीचे खांब उभारुन प्रचंड प्रेक्षगार हजारो लोक बसतील असे तयार…

संपूर्ण माहिती पहा 👆१३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!! भाग -१२. मल्लयुध्द स्पर्धेसाठी मथुरेत यमुना तीरी विस्तिर्ण मोकळ्या मैदानात मध्य भागी मल्लवीरांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठा हौदा बांधला. त्याच्या भोवती उंच बिनसंधीचे खांब उभारुन प्रचंड प्रेक्षगार हजारो लोक बसतील असे तयार केले.एका…

संपूर्ण माहिती पहा 👆१२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

११ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!! भाग -११. कृष्णाच्या पराक्रमी लिला कंसाला समजल्याने त्याच्या उरात धडकी भरली, क्षणभर सुन्न झाला.स्वभावानुसार त्याचा क्रोधाग्नी भडकला.स्वभावाने गरीब अस ल्याचे ढोंग करणार्‍या वसुदेवाचा वध करण्यापेक्षा भरसभेत त्याची छीःथू केल्यास सज्जनांना अपमान मृत्युसमान असतो.…

संपूर्ण माहिती पहा 👆११ भगवान श्रीकृष्ण चरित्र

१० भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – १०. करुं नका.योग्य वेळ आली की,माझे खरे स्वरुप तुमच्या दृष्टीस पडेल.धीर धरा.यावर्षी चांगला पाऊस व निसर्गाने साथ दिल्याने आबादी आबाद झाले. इंद्राच्या कोपातुन सुटका झालेले गोप गोपी आनंदात होते.त्यांच्या मनोरंजना साठी…

संपूर्ण माहिती पहा 👆१० भगवान श्रीकृष्ण चरित्र

९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ९. वृंदावनात आल्यापासुन बलराम कृष्णांचे एक एक विस्मयकारक पराक्रम पाहुन सगळ्या गोपगोपींच्या ह्रदयात भक्तीभाव निर्माण झाला.श्रीकृष्णाला तर विष्णुचाच अवतार समजुन त्याला अनन्य भावे भजु लागले.विशेषतः गोपस्रीयांचे त्याच्यावर अतोनात प्रेम होते.माता,पुत्र, बंधु,भगिनी…

संपूर्ण माहिती पहा 👆९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ८. त्या अरण्यात धेनुक नांवाचा अति बलाढ्य राक्षस गर्दभाचे रुप धारण करुन आपल्या इतर गर्दभ अनुयानांसह फिरत असतो.चुकुन एखादा माणुस गेलाच तर त्याचे नंतर नांवनिशानही कोणाला दिसत नाही.इतकेच काय त्याच्या भितीने…

संपूर्ण माहिती पहा 👆८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ७. कृष्णाला आठवले,एक दिवस नंदांनी सांगीतले होते की,या व्रजाच्या उत्तरेस योजन दूर एक विषारी डोह असुन तिथे कालिया नांवाचा मोठा नागराज कुटुंबासहित राहत असल्याने डोहाचे पाणी विषारी झालेले आहे, त्या मुळे…

संपूर्ण माहिती पहा 👆७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ६. जे लोक घरदारे आणि शेतीवाडी करुन स्थायीक झाले आहेत त्यांना स्थान त्याग करणे अशक्य आहे,पण आपण गवळी असल्यामुळे एखादे योग्य स्थान बघुन गौळीपाडा तीथे वसवावी लागेल. सर्वानुमते कृष्णाने शोधलेल्या यमुनातीरी…

संपूर्ण माहिती पहा 👆६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ५. त्या गाड्यात समारंभाच्या भोजना साठी आणलेल्या दही,दुध व अन्य मिष्टांनांची अवजड रिकामी भांडी ठेवली होती.इकडे नंद यशोदा पंगतीत सर्वांना आग्रहाने वाढत असतांना,कांही मुलं ओरडा करत धावत येऊन कृष्ण पाय झाडत…

संपूर्ण माहिती पहा 👆५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ४. अश्या या ब्रम्हविद्येत श्रेष्ठ ब्रम्हवेत्ता मुनींकडुन आपल्या पुत्रांवर संस्कार करण्याची विनंती केल्यावर, ते म्हणाले, मी जर यांचेवर संस्कार केले तर  हाच तो वसुदेव देवकीनंदन आहे हे त्या दुष्ट कंसाला कळेल.मग…

संपूर्ण माहिती पहा 👆४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

3 भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!! भाग – ३. दिवस जाऊ लागले.देवकीला पुत्र झाल्याचे कळले की, पुत्राला बाहेर आणुन कंस त्याला मारुन टाकीत,अशा प्रकारे विधात्याच्या योजनेनुसार देवकीचे सहा पुत्र,दुष्ट दुराग्रही,कोपिष्ट कंसाने जन्मतःच मारुन टाकले. वसुदेव देवकी ला जेव्हा कंसाने…

संपूर्ण माहिती पहा 👆3 भगवान श्रीकृष्ण चरित्र

2 भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची *श्रीकृष्ण*  *भाग – २.* कंसाचा जुलमी कारभार सुरु झाला.सगळे दबकुन वचकुन त्याची आज्ञा पाळत, तरी सुध्दा मनांतुन कंस अस्वस्थ होता.कारण वासुदेव त्याच्या पित्याचा जिवलग मित्र,सर्व सरदारांचा प्रमुख,यादवांचा अधिपती असुन आपल्या सौजन्यशील वागणुकीने तो प्रजेचा प्रिय होता.उद्या…

संपूर्ण माहिती पहा 👆2 भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!!  श्रीकृष्ण  !!! भाग – १. कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण…

संपूर्ण माहिती पहा 👆1 भगवान श्रीकृष्ण चरित्र

भगवान श्रीकृष्ण चरित्र सर्व भाग

!!!  श्रीकृष्ण  !!!संपूर्ण चरित्रपर कादंबरी संकलकमिनाक्षीताई देशमुख तासगांव सांगली अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग- १.भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग- २भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग- ३भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग- ४भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग- ५ भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग- ६ भगवान…

संपूर्ण माहिती पहा 👆भगवान श्रीकृष्ण चरित्र सर्व भाग

४४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ४४. अर्जुनाच्या मनाची अवस्था पाहुन, श्रीकृष्ण म्हणाला,आतांपर्यंत तुला “सांख्यबुध्दी” म्हणजे “परमार्थ ज्ञानयोग” सांगीतला.आतां कर्मयोग सांगतो. कर्म योग सांगुन झाल्यावर,श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना! तूं फक्त कर्माचा अधिकारी आहे, फलाचा अधिकारी होऊ नकोस.कर्म करीत रहा,फलाची…

संपूर्ण माहिती पहा 👆४४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

भगवान श्रीकृष्ण प्रश्नोत्तरे सूची.

भगवान् श्रीकृष्ण यांच्याविषयी न ऐकलेल्या २४ प्रश्नांची उत्तरे

संपूर्ण माहिती पहा 👆भगवान श्रीकृष्ण प्रश्नोत्तरे सूची.

भगवान् श्रीकृष्ण २४ प्रश्नोत्तरे

🌻भगवान् श्री कृष्ण के जीवन सी जुड़ी 24 अनसुनी बातें🙏〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️🌼〰️〰️ *🌻भगवान् श्री कृष्ण के जीवन सी जुड़ी 24 अनसुनी बातें*🙏 1. भगवान् श्री कृष्ण के खड्ग का नाम ‘नंदक’, गदा का नाम ‘कौमौदकी’ और शंख का नाम ‘पांचजन्य’ था जो…

संपूर्ण माहिती पहा 👆भगवान् श्रीकृष्ण २४ प्रश्नोत्तरे

प्रेतयात्रा स्मशान यात्रेचे निर्याणपर अभंग वारकरी भजनी मालिका

प्रेतयात्रा/ स्मशान यात्रेचे/निर्याणपर अभंगअभंग संख्या : 1611 धन मान बळे नाठविसी देवा 1धन मान बळे नाठविसी देवा । मृत्यू काळी तेंव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे यमदंड बैसतील माथा । तेंव्हा तुज रक्षिता कोण आहे ॥ २ । माय बाप बंधू…

संपूर्ण माहिती पहा 👆प्रेतयात्रा स्मशान यात्रेचे निर्याणपर अभंग वारकरी भजनी मालिका

श्रीकृष्णाष्टकं भजे व्रजैकमण्डनं श्रीकृष्णाष्टकम

श्रीकृष्णाष्टकम्‌ भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनंस्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनम्‌ ।सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकंअनङ्‌गरङ्‌गसागरं नमामि कृष्णनागरम्‌ ॥ १ ॥ वज्रभूमीचा एकमेव अलंकार असलेल्या, सर्व पापांचा नाश करणाऱ्याआपल्या भक्तजनांच्या चित्ताचे सदैव रंजन करणाऱ्या, नन्दनन्दन श्रीकृष्णाला मी भजतो, ज्याच्या मस्तकावर सुन्दर मोरपिसांचा मुकुट शोभत आहे, ज्याच्याहातात मधुर सुर…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीकृष्णाष्टकं भजे व्रजैकमण्डनं श्रीकृष्णाष्टकम

विदर्भ (श्रीकृष्ण ची सासरवाडी) : धनंजय महाराज मोरे

संग्राहक : Dhananjay Maharaj More धनंजय महाराज मोरे   ?विदर्भ महाराष्ट्र • भारत —  प्रांत  — भारताचा नकाशा ज्यात विदर्भ लाल रंगाने दाखविण्यात आला आहे. गुणक: (शोधा गुणक) प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०) क्षेत्रफळ ९७,३२१ चौ. किमी[१] मोठे शहर नागपूर लोकसंख्या • घनता २,०६,३०,९८७ (2001) • २१२/किमी२[१] भाषा Marathi मराठी संकेतस्थळ: no विदर्भ क्षेत्रातले जिल्हे विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा…

संपूर्ण माहिती पहा 👆विदर्भ (श्रीकृष्ण ची सासरवाडी) : धनंजय महाराज मोरे