ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.११९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग ११९

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । हृदय मंदिरी स्मरा कांरे ॥ आपुली आपण करा सोडवणं । संसार बंधन तोडा वेगीं ॥

ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा । हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥

अर्थ:-

रामकृष्ण या दोन नामांचे नित्य स्मरण करुन आपली आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल.

हृदय मंदिरी श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *