ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.202

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०२ 

आजी लाजले तुमच्या पायी स्तुती करू काई । तुम्हा पाही विनवितसे ॥ निवृत्ति बाप निवृत्ति माये । निवृत्ति पाहे विवळलिये ॥ देखणें देखिले तेंचि होई पां रे मना । निवृत्तिचरणीं स्थिर राहीं पां रे ज्ञाना ॥

अर्थ:-

आज तुमच्या पायाची प्राप्ती झाल्यामुळे त्या भिडेमुळे आता स्तुती काय करावी निवृत्तिनाथ माझे मायबाप आहेत अशा रितीने निवृत्तिनाथ माझ्या हृदयी स्थापित आहेत

. हे मना जाणोन घेण्याला अवश्य असे ते श्री गुरु आहेत.अरे ज्ञाना, तुं निवृत्तिच्या चरणी स्थीर हो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *