ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.183.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८३

वृंदावनी आनंदु रे । विट्ठल देवो आळविती रे ॥ गोपाळ रचले रे । विट्ठल देवो आळवितीरे ॥ निवत्तिदासा प्रियो रे । विठ्ठल देवो आळविती रे ॥

अर्थ:-

त्या विठ्ठलदेवाला आळवल्यामुळे वृंदावनाला आनंद झाला. ते गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदांने आळवित आहेत. निवृत्तीदास मी, हे सर्व भक्तांचे त्या विठ्ठलाला आळवणे पाहुन आनंदित झालो आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *