जे जे देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर हंसराज म.मिसाळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

जे जे देवाचे अवतार- तुका त्याचे बरोबर

१)कृतयुगात संत नामा हे भक्त प्रल्हाद होते देवाचा अवतार होता = श्री नृसिंह .

२) त्रेता युगात संत नामा हे रामभक्त अंगद होते, देवाचा अवतार होता = भगवान श्रीराम.

३) व्दापार युगात संत नामा हे भक्त उध्दव होते, देवाचा अवतार होता = भगवान श्रीकृष्ण.

४) कलीयुगी संत नामा हे देवाचे लाडके भक्त नामाचं होते, देवाचा अवतार होता = भगवान श्री विठ्ठल.

५) कलीयुगात संत नामा हे वैराग्याचे महामेरू संत तुकाराम होते, देवाचा अवतार आहे = भगवान श्री विठ्ठलचं.

संत नामदेव महाराज गाथा पहावा त्यांत संत परीसा भागवत अभंग आले आहेत, त्यातील अभंग क्रमांक १७ वाचुन खात्री करणे.

सर्वांना प्रणाम.

माऊली शिष्य = मिसाळ महाराज याज कडुन

भजनी मालिका संपूर्ण

हंसराज महाराज मिसाळ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *