ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.233

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३३ 

दुर्लभु रे दुर्लभु रे दुर्लभु । संसारु तुम्ही कां नेणां । आहार निद्रेसाठी दवडिता माणुसपणा ॥ आड ना विहिरी बावी ना पोखरणी ।

सरिता ना सागर कल्पतर रानोरानी? ॥ बावो याची खूण ज्ञानदेव जाणे । तयाचे करणे हे आधिकची होणे ॥

अर्थ:-

मनुष्य जन्म दुर्लभ आहे.तो नरदेह आहार निद्रेसाठी वाया का दवडत? आड, विहिर, पाय-या असलेली विहिर तळी, नदी समुद्र वगैरे पाण्याचा उपयोग न करता वाढणारे कल्पवृक्ष काय रानोमाळ येत असतात

बीनकामाची झाडे वाटेल तसल्या वाईट जमीनीत देखील पावसांच्या पाण्याने वाढतात. अशी ही न्यायी ईश्वराचीच हे वर्म मला कळले. असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *