ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.204

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०४  २०४

सुख आपले आपण तो पाहें । रूप आपुले आपण ध्यार रे मना ॥ लक्ष निवृत्तिचरणीं धीरू राहें ।

भेदुभ्रम सांडी सावध होये ॥ बापरखुमादेविवरू एकचि पुरे । जाणतील या सर्व सुख मोहरें ॥

अर्थ:-

अरे मना आपले आत्मसुख व आत्मरुप पाहा. ह्या मध्येच तुला सर्व सुख मिळेल.श्रीगुरू निवृत्तीच्या चरणाच्या ठिकाणी धीर धरून राहा. भेदभ्रम टाकून दे आणि सावध हो.

माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचचे चिंतन कर त्यास जाणले असता तोच सर्व सुखाचे माहेर घर आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *