संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संख्या 0 अर्थात शून्य

शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे. ” शून्यांतील सारें चराचर ” हें शून्य़ ” अ-गणित ” ब ” अ-क्षय्य ” आहे. (ज्ञा. अभंग) शून्याला वृद्धि क्षय होतच नाहींत म्हणून अक्षय्य.

शून्यकान-कान नाहीं असा प्राणी– सर्व (प्राकृत ग्रंथांत त्यास चक्षु :-श्रवा म्हणतात.)

शून्यचरण-चरण नाहीं असा प्राणी-सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास पादोदर किंवा उरग म्हणतात.

शून्य जिव्हा-जिव्हा नाहीं असा प्राणी-बेडूक (दु. श. कोश)

शून्यवाद-जग हें केवळ शून्यापासून-अभावापासून उत्पन्न झालें. त्यास बौद्धांचा शून्यवाद म्हणतात. (बौद्धदर्शन)

शून्यशिर-शिर नाहीं असा प्राणी-खेंकडा.

” संख्या शास्त्र ” संपूर्ण माहिती पाहा.

*१२* हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक..! *१२* हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक..! मोजण्यासाठी जशी दशमान…
संख्या ६ सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें…
भर्तृहरीची सात शल्ये या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठले…
संख्या ११ संख्या ११ अकरा अंगें उपासनेचीं-१ श्रवण, २ कीर्तन, ३ नामस्मरण, ४ सेवा, ५ अर्चन, ६…
संख्या १० दश आयुधें (देवीचीं) (अ)- १ खड्‌‍ग, २ बाण, ३ गदा, ४ शूल, ५ शंख, ६…
संख्या ९ नऊ अंगें हवेचीं-१ हवेचा दाब, २ तपमान, ३ वजन ४ संवाहक शक्ति, ५ आर्द्रता, ६…
संख्या ८ अष्टदुर्ग-१ गिरिदुर्ग, २ वनदुर्ग-निबिडअरण्य, ३ गव्हरदुर्ग, ४ गुहा, ५ जलदुर्ग, ६ ग्रामदुर्ग, ७ कर्दमदुर्ग-दलदल व…
संख्या ७ सप्तर्षि – (अ) प्रत्येक मन्वन्तरांतील सात ब्रह्मर्षि. चालू वैवस्वत मन्वन्तरांतील सप्तर्षिः १ कश्यप. २ अत्रि.…
संख्या 0 अर्थात शून्य शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे.…
संख्या ५ पंच अंगें (अभ्यासाचीं)- १ अभ्यास, २ लेखन, ३ निरीक्षण, ४ चर्चा व ५ विद्धानाची उपासना…
संख्या ४ चतुर्थ-१ चार वस्तूंच्या समुच्चयापैकीं चवथ्या वस्तूला संकेतानें म्हणतात. कात, मोक्ष, दंड इ. (अ) १ पान,…
संख्या ३ तीन अवस्था नृत्यकलेच्या-१ लयतालमूलक, २ भावमूलक, आणि ३ रसमूलक. या तिन्ही प्रकारांचा परस्पर सहयोग म्हणजे…
संख्या २ दोन (अठराही पुराणांतर्गत सारवचनें)-१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप. अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्…
संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु…
संख्या ० शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत्…
संख्या ६ सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें…
सोळा अंगें मंत्रयोगाचीं- सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३…
संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु…
शून्य- आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍…
सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २…
सोळा स्वर-अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ल, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः,
सोळा (सांधे) मानव शरीराचे- १ मान, १ कंबर, २ खांदेअ, २ कोपरे (हाताचे) २ मनगटें, २ मनगटें,…
सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार१. दया,२ क्षमा,३ शांति,४ प्रीति, ५ नीति,६ भक्ति,७ चातुर्य,८ धैर्य, ९…
सोळा शृंगार (हिंदी दोहरा)- (इ) १ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये…
सोळा विद्या- १ सत्यविद्या,  २ दहरविद्या,  ३ वैश्वानरविद्या,  ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान),  ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या…
सोळा विकारात्मक मनुष्य देह- ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५…
सोळा मुहत- १ रौद्र, २ श्चेत, ३ मैत्र, ४ चार्व, ५ जयदेव, ६ रोचन, ७ वैतुर, ८…
सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)-  १ गौरी, २ पद्मा, ३ शची, ४ मेधा, ५ सावित्री, ६ विजया, ७ जया,…
सोळा माता- १ स्तनपान करविणारी, (स्तनपान (दुध) पाजणारी) २ गर्मधानी, (गर्भ धारण करणारी/जन्म देणारी) ३ भक्ष्यदात्री, (भरणपोषण…
सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)-  १ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत् ‌‍, ३ वामन संवत् ‌‍, ४ श्रीराम संवत्…
सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे- १ सारीपुत्र, २ मोग्गलान, ३ अज्ञात कौण्डिण्य, ४ महाकाश्यप, ५ महाकात्यायन, ६…
सोळा प्रमुख वैदिक छंद- १ अत्यष्टि, २ अनुष्टुभ, ३ आष्टि, ४ अस्तारपंक्ति, ५ उष्णह, ६ ककम, ७…
सोळा प्रकारची पत्री- १ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस,…
सोळा प्रकारच्या जपमाळा- १ करमाला,  २ वर्णमाला,  ३ माणिमाला,  ४ रुद्राक्ष,  ५ तुळसी,  ६ शंख,  ७ पद्मबीज, …
सोळा प्रतीकें लक्ष्मीचीं- १ श्री (लक्ष्मी), २ भूति, ३ श्रद्धा, ४ मेधा, ५ सन्नति, ६ विजिति, ७…
सोळा पदार्थ- १ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ द्दष्टांत ६ सिद्धांत, ७ अवयव, ८…
STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू…
१ तुळस, २ श्री, ३ आवश्यक, ४ लक्ष्मी, ५ महालक्ष्मी, ६ विद्या, ७ यशःश्री, ८ धर्माधर्म, ९…
सोळा दुःखें अथवा दुःखकारणें (प्रपंचांत)- १ पारतंत्र्य,२ आधि-मानसिकाचिंता ३ व्याधि,४ मानखंडना,५ शत्रु असणें,६ कुभार्या,७ दारिद्य.  ८ कुग्रामवास,९ दुर्जन सेवा,१०…
सोळा तेजाचीं प्रतीकें- १ सिंह,२ वाघ,३ सर्प,४ अग्नि,५ ब्राह्मण६ सूर्य,७ हत्ती,८ तरस, ९ सोनें,१० जल,११ गाय,१२ पुरुष,१३…
सोळा तिथींचे सोळा अधिपति-१ प्रतिपदा-अग्नि, २ द्वितीया-ब्रह्मा, ३ तृतीया-यक्षराज, ४ चतुर्थी-गणेश, ५ पंचमी-नागराज, ६ षष्ठि-कार्तिकेय, ७ सप्तमी-सूर्य,…
सोळा चिन्हे भगवंताचे चरण कमलीं असलेलीं- १ उजवा चरण-१ चक्र, २ कमल, ३ ध्वज, ४ वज्र, ५…
सनातनधर्म वृषभरूपी मानला गेला आहे.धर्माचरणाचे चार पाद (पाय) आहेत १) सत्य,२) तप,३) दया,४) दानआत्मज्ञान म्हणजे ज्ञानअध्यात्मचिंतन म्हणजे…
सेनांग चतुष्‍टय- गज, वाजी,रथ,पदाति.

दृष्टांत संग्रह

दृष्टांत संग्रह

100 दृष्टांत आपुली आपण करा सोडवण खुनी सेनापती

100 आपुली आपण करा सोडवण खुनी सेनापती कुशलगडचा राजा वीरभद्रला एके दिवशी सेनापतीने सूचना दिली,”महाराज, काल रात्री आपल्‍या महालात आपल्‍या सैनिकाची हत्‍या झाली आणि त्‍याच्‍या मृतदेहाजवळ हे पत्र मिळाले आहे” राजाने…
Page: 1 2 15

आमचे महत्त्वाचे सण

खंडोबा संपूर्ण सूची, पूजा, व्रत, सण

चंपाषष्ठी, माहात्म्यव व्रत विधी, आरती संपूर्ण माहिती

चंपाषष्ठी उत्सव का साजरा करतात.? चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष…
कार्तिक, त्रयोदशी, दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

धनत्रयोदशी आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस…
कार्तिक, चतुर्दशी,, दिवाळी-diwali, वैदिक-हिंदू संस्कृती, श्रीकृष्ण सर्व, सण

नरक चतुर्दशी दिवाळी दिपावली

नरक चतुर्दशीतिथीइतिहासमहत्त्वसण साजरा करण्याची पद्धत नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ…
दिवाळी-diwali, द्वितीया,, वैदिक-हिंदू संस्कृती, सण

भाऊबीज दिपावली- दिवाळी

भाऊबीजभाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक…

मागील संख्या पहा             मुख्य अनुक्रमणिका पहा             पुढील संख्या पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *