सोळा पदार्थ तत्त्वज्ञान होण्यासाठी :न्यायशास्त्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सोळा पदार्थ-
१ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ द्दष्टांत ६ सिद्धांत, ७ अवयव, ८ तर्क, ९ निर्णय, १० वाद, ११ जल्प, १२ वितण्डा, १३ हेत्वभास, १४ छल, १५ जाती, व १६ निग्रहस्थान
या सोळा पदार्थांचे उद्देश-लक्षण-परीक्ष इत्यादींनीं तत्त्वज्ञान होतें. गौतमप्रणीत न्यायदर्शनांत असे सोळा पदार्थ मानले आहेत व त्यामुळें दुःख नाश होऊन निश्रेयस मिळतें असें न्यायशास्त्र मानतें
(न्यायशास्त्र).

संकलक : धनंजय महाराज मोरे 

             Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)
             EMAIL: more.dd819@gmail .com
आमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *