सोळा दुःखें अथवा दुःखकारणें (प्रपंचांत)-
१ पारतंत्र्य,
२ आधि-मानसिकाचिंता
३ व्याधि,
४ मानखंडना,
५ शत्रु असणें,
६ कुभार्या,
७ दारिद्य.
८ कुग्रामवास,
९ दुर्जन सेवा,
१० कन्या संतति अधिक असणें,
११ म्हतारापण,
१२ दुसर्याच्या घरीं राहण्याचा प्रसंग येणें,
१३ पर्जन्यकाळीं प्रवास,
१४ दोन भार्या असणें,
१५ दुर्गुणी नौकर आणि
१६ वाईट नांगरानें केलेली शेती-अयोग्य साधनानें करावे लागणारे कोणतेंहि काम. (न्यायकोश)- (कविकल्पलता)
।।श्री राम कृष्ण हरि माऊली।।अगाध संत वाङ्मय ज्ञान आहे आपल्याला माऊली,कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत।।श्री स्वामी समर्थ।।श्री बिपीन राजाराम वाघमळे(कदम)यांच्या आपणास प्रणाम,साष्टांग दंडवत।।श्री स्वामी समर्थ।।9503139085