सोळा तिथींचे सोळा अधिपति 16 TITHI १६ तिथी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सोळा तिथींचे सोळा अधिपति-१ प्रतिपदा-अग्नि, २ द्वितीया-ब्रह्मा, ३ तृतीया-यक्षराज, ४ चतुर्थी-गणेश, ५ पंचमी-नागराज, ६ षष्ठि-कार्तिकेय, ७ सप्तमी-सूर्य, ८ अष्ट्रमी-रुद्र, ९ नवमी-दुर्गा, १० दशमी-यमरज, ११ एकादशी-विश्वश्वर, १२ द्वादशी-विष्णु, १३ त्रयोदशी-मदन, २४ चतुर्दशी-शंकर, १५ पौर्णिमा-चंद्र व १६ अमावास्था-पितर.
देवेम्यस्तिथयो द्त्ता भास्करेण महात्मना ।

यस्यैव यद्दिनं द्त्तं स तस्यैवाधिपः स्मृतः ॥ (भ. ब्रा. १०२-९).
आमचे मोबइल सॉफ्टवेअर पहा : येथे क्लिक करा
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *