Category ??? ????????? ??????

संत सोपानदेव हरिपाठ संत सोपानकाका हरिपाठ

संत सोपान देवा हरिपाठ एकूण अभंग ६ संत सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून –” वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे “ हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर“वायाची भ्रमसी…

संत सोपानदेव चरित्र ३९

भाग – ३९. अनुक्रमणिका त्यारात्री सोपानांना शांत निश्चिंत स्थिर झोप लागली होती.मुक्ता त्यांच्या अंगावर हात टाकुन जणूं त्याना धरुन ठेवुन निश्चिंत भावनेने शांत निजली होती जागे होते फक्त एकटे निवृत्तीनाथ, या निजलेल्या दोघांकडे अनिमिष नेत्राने एकटक बघत,जणुं या काळजाच्या तुकड्यांना…

संत सोपानदेव चरित्र ३८

भाग – ३८. अनुक्रमणिका नामाची घायाळ,विकल परिस्थिती बघुन,सोपानदेव म्हणाले,अहो काका! उत्पत्ती,स्थिती,लय हा तर सृष्टीचा नियम आहे.प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्याच पालन करावं लागतं.सागा बघु पांडुरंगाचा आदेश!ऐका मंडळी…ह्रदयाचा दगड आणि मनाचा कातळ करुन ऐका…“देव म्हणे नामया।मार्गशीर्ष गाठ ।।जावे सासवड।उत्सवासी।सोपानासी आम्ही।दिधले वचन।चला अवघे जण।…

संत सोपानदेव चरित्र ३७

भाग – ३७. अनुक्रमणिका सोपानकाका संजीवन समाधी बद्दल सांगत होते.त्यांच्या आवाजांतील गोडवा,मोजक्या शब्दात सांगण्याची हातोटी,सुलभ सोपी भाषा हे ऐकतांना समोर बसलेल्या सर्वांची भावसमाधी लागली होती.सर्वात आधी भान आले ते निवृत्तीदादांना!त्यांनी व्यासपीठावर असलेल्या सोपानाला कडकडुन मिठी घातली.काय नव्हते त्या मिठीत?ज्ञानेशा च्या…

संत सोपानदेव चरित्र ३६

भाग – ३६. अनुक्रमणिका एक दिवस सगळी संतमंडळी जमली असतांना संजीवन समाधीचा विषय निघाला.सिध्दयोगी असल्या शिवाय कुणालाच जमत नाही असं प्रत्येक जण आपापली मतं मांडु लागला. ज्ञानेश्वरांचा भक्त असलेल्या केरोबाच्या डोक्यावरुन ही चर्चा जात होती.माऊली सर्वांचा निरोप घेऊन गुहेत गेली…

संत सोपानदेव चरित्र ३५

भाग – ३५. अनुक्रमणिका दुसर्‍या दिवशीचा सूर्य उदासपणे उगवला.ज्ञानदादा आपल्यात नाही हा विचारच सहन होत नव्हता.पण निवृत्तींना सावरावेच लागले.योगाभ्यास झाला,पण घरांत सोपान,मुक्ताची चाहुल लागेना म्हणुन त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.अनेक आशंका मनात आल्या. ज्ञानेशांनी घेतलेल्या संजीवन समाधी नंतर मनाला झालेले…

संत सोपानदेव चरित्र ३४

भाग – ३४. अनुक्रमणिका मंदिराचे आवार लोकांनी फुलुन गेले होते.नामदेवांचे किर्तन सुरु झाले. लोकं उत्सुकतेने ऐकु लागले.सोपाकाका आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे एक जण श्वास तर दुसरा उच्छश्वास,ज्ञानेश्वर माऊली म्हणजे नाम आणि सोपानकाका जप,ज्ञानेश्वर माऊली फुल तर सोपान काका सुगंध,ज्ञानेश्वर माऊली…

संत सोपानदेव चरित्र ३३

भाग – ३३. अनुक्रमणिका दुसर्‍या दिवशी आईच्या चरण मुद्रेचा निरोप घेतांना त्यांना गलबलुन आले.लहानपणीच्या सार्‍या आठवणी डोळ्यासमोर तरळुन गेल्या.निग्रहाने डोळ्यातील अश्रू पुसले.गोठ्यातील गंगा गायीचे दावे सोडुन मोकळे केले.आणि उदास मनाने आळंदीकडे निघाले.पाठो पाठ गंगा गाय पण!वाटेत भोजलिंग काकांच घर होते,ते…

संत सोपानदेव चरित्र ३२

भाग -३२. अनुक्रमणिका सोपानांनी १५ वा अध्याय लिहायला घेतला.इथ श्रीकृष्ण एका वेगळ्याच वृक्षाचं उदाहरण देऊन ज्ञानाचं महत्व सांगतो त्याचं अनुवाद त्यांनी केलं. “उर्ध्व मूळ आहे ज्या वृक्षाचे ।अधःशाखा विस्तार ज्याचे ।सत्य छेद वेदरुप तयाचे ।परी त्याते जाणे तो चि ज्ञानी…

संत सोपानदेव चरित्र ३१

भाग – ३१. अनुक्रमणिका सकाळची दैनंदिन काम आटोपल्यावर पद्मासन घालुन श्लोक पठणास बसले.सगळं म्हणुन झालं आणि गंगाच्या हंंबरण्याचा आबाजानं भानावर आले.तिचं चारापाणी झालं तरी तीचं हंबरणं सुरुच होतं.आणि त्यांना हंबरण्याचे कारण समजले तेव्हा आनंदाला पारावारच राहिला नाही. साक्षात निवृत्तीदादा समोर…