ज्ञात – अज्ञात पाप व प्रायश्चित कोणते किती ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अज्ञात पाप और प्रायश्चित

हम सभी के मन में यह सवाल जरूर आता है कि यदि हमसे अनजाने में कोई पाप हो जाए तो क्या उस पाप से मुक्ति का उपाय है?  श्रीमद्भागवत जी के षष्टम स्कन्ध में महाराज परीक्षित ने भी शुकदेव जी से यही सवाल किया था।

उन्होंने पूछा था, कुछ पाप हमसे अनजाने में हो जाते हैं ,जैसे चींटी मर गई, हम लोग सांस लेते हैं तो कितने जीव सांस के माध्यम से मर जाते हैं। भोजन बनाते समय लकड़ी जलाते हैं,उस लकड़ी में भी कितने जीव मर जाते हैं। ऐसे कई पाप हैं जो अनजाने हो जाते हैं तो उस पाप से मुक्ति का क्या उपाय है? 

आचार्य शुकदेव जी ने कहा राजन ऐसे पाप से मुक्ति के लिए रोज प्रतिदिन 5 प्रकार के यज्ञ करने चाहिए।

परीक्षित ने कहा, भगवन एक यज्ञ यदि कभी करना पड़ता है तो सोचना पड़ता है। आप 5 यज्ञ रोज कह रहे हैं।

शुकदेव बोले, सुने राजन, यह ऐसे बड़े यज्ञ नहीं हैं।

१. पहला यज्ञ है – है, जब घर में रोटी बने तो पहली रोटी गऊ ग्रास के लिए निकाल देना चाहिए।

दूसरा यज्ञ है – चींटी को 10 ग्राम आटा रोज वृक्षों की जड़ों के पास डालना चाहिए।

तीसरा यज्ञ है -पक्षियों को अन्न रोज डालना चाहिए।

चौथा यज्ञ है -आटे की गोली बनाकर रोज जलाशय में मछलियो को डालना चाहिए।

पांचवा यज्ञ है- है भोजन बनाकर अग्नि भोजन, यानी रोटी बनाकर उसके टुकड़े करके उसमें घी-चीनी मिलाकर अग्नि को भोग लगाएं।

फिर इन सबका पुण्य लेने के लिए हमेशा याद रखें कि अतिथि सत्कार खूब करें। कोई भिखारी आवे तो उसे जूठा अन्न कभी भी भिक्षा में न दें।

इन नियमों का पालन करने से अनजाने में किए हुए पाप से मुक्ति मिल जाती है। हमें उसका दोष नहीं लगता। उन पापों का फल हमें नहीं भोगना पड़ता।

प्रायश्चित्त

प्रायश्चित्त : हिंदू, बौद्ध व जैन धर्मशास्त्रांप्रमाणे व्यक्तीकडून पाप घडल्यास पापाच्या क्षालनार्थ तिने करावयाचे विशिष्ट धार्मिक व्रत. प्रायश्चित्ताला नैमित्तिक कर्म म्हणतात.


प्रायश्चित्त का घेतात ?


नित्य, नैमित्तिक, काम्य व निषिद्ध असे धर्मशास्त्रोक्त कर्माचे चार प्रकार होत.
पापाच्या निमित्तानेच प्रायश्चित्त आचरावयाचे असते, म्हणून त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात.

पाप दूर करून शुद्ध होणे,
मनातील रुखरुख नष्ट करणे,
रागावलेल्या देवाकडून येणारे संकट टाळण्यासाठी त्या देवाला प्रसन्न करणे,
स्वतःच्या चुकीबद्दल पश्चात्तापपूर्वक शासन पतकरणे,
समाजाचा ⇨ बहिष्कार दूर करून पुन्हा समाजात वावरण्यास संमती मिळविणे,
एखाद्या व्यक्तीचे नुकसान केले असल्यास तिला भरपाई देऊन तिचे सांत्वन करणे

इ. उद्देशांनी प्रायश्चित्ते घेण्याची प्रथा जगातील बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये आढळते. हा प्रायश्चित्ताचा सर्व धर्मांना लागू असलेला अर्थ होय.

व्याख्या :
प्राय म्हणजे पाप व चित्त म्हणजे नाश (पापाचा नाश)

‘प्रायः’ म्हणजे तप व ‘चित्त’ म्हणजे निश्चय (तप व निश्चय यांनी युक्त कर्म) प्राय म्हणजे पाप व चित्त म्हणजे नाश (पापाचा नाश) प्राय म्हणजे नाश व चित्त म्हणजे जोडणे (नष्ट झालेली गोष्ट पुन्हा जोडणे) इ. अनेक पद्धतींनी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला जातो. ज्ञात वा अज्ञात किंवा ज्ञात व अज्ञात अशा पापांच्या क्षयार्थ प्रायश्चित्त आचरावयाचे असते. अज्ञात पाप हे पूर्वजन्मी घडलेले वा या जन्मी घडलेलेही असू शकते.

देहान्त प्रायश्चित्त म्हणजे काय ?

साध्या पश्चात्तापापासून तो देहान्तापर्यंतची विविध प्रायश्चित्ते असतात. देह असेपर्यंत आचरण्याचे व देहनाश करण्याचे असे देहान्त याचे दोन अर्थ देहान्त प्रायश्चित्त म्हणजे देह असेपर्यंत आचरण्याचे प्रायश्चित्त

उदा., महापातकाचे वा अतिपातकाचे प्रायश्चित्त देह पडेपर्यंत आचरावयाचे असते.

स्वदेहनाश हेही एक प्रायश्चित्त असल्यामुळे त्यालाही देहान्त म्हणतात.

केलेल्या पापाची कबुली !

प्रायश्चित्त सांगताना पाप जाणीवपूर्वक की अजाणता घडले ते एकदा की अनेकदा घडले पापी व्यक्तीचे वय, ज्ञान, दर्जा, परिस्थिती, देश, लिंग इ. काय आहे पाप गंभीर आहे की क्षुल्लक आहे इ. गोष्टींचा विचार केला जातो.

पुरोहिताने योग्य प्रायश्चित्त सांगितले नाही, तर त्याला पाप लागते.


धर्मज्ञांची परिषद, धर्मगुरु, ⇨ पुरोहित, ⇨
शामान इत्यादींकडे जाऊन प्रायश्चित्त घ्यावयाचे असते. पुरोहिताने योग्य प्रायश्चित्त सांगितले नाही, तर त्याला पाप लागते. धार्मिक प्रायश्चित्ताबरोबरच कित्येकदा राजाकडून शिक्षाही दिली जाई. प्रायश्चित्त घेतले नाही तर पापाचे दुष्परिणाम भोगावे लागतात, प्रायश्चित्त घेऊन शिवाय नुकसानभरपाई दिली पाहिजे, पाप्याने गायीचा प्राण वाचवण्यासारखे कृत्य केले, तर प्रायश्चित्त करावे लागत नाही इ. मते आढळतात.

आधुनिक काळात सर्वच प्रायश्चित्ते कमी झाली आहेत.

हिंदू लोकांत चोरीसारख्या पापासाठी तसेच यज्ञातील अग्नींच्या मधून डुक्कर वा कुत्रा पळत गेला, यांसारख्या चमत्कारिक कारणांसाठीही प्रायश्चित्त घेतले जाई. यज्ञातील उणेपणा दूर करण्यासाठी ‘श्रौतसूत्रां’त सांगितलेली ती ‘ऋत्वर्थ’ आणि स्मृतींतून पापनिवारणार्थ सांगितलेली ती ‘पुरुषार्थ’ प्रायश्चित्ते होत. यांतील प्रामुख्याने पुरुषार्थ प्रकारची प्रायश्चित्तेच रूढ होती. आधुनिक काळात सर्वच प्रायश्चित्ते कमी झाली आहेत.

प्रायश्चित्ताचा अधिकार कोणाला असतो ?
परिषदेने प्रायश्चित्ताचा निवाडा करावा.

१. पश्चात्तापदग्ध आणि पापमुक्त होऊ इच्छिणाऱ्या पापी माणसाला प्रायश्चित्ताचा अधिकार असे.

2. तो स्वतः धर्मज्ञ असला, तरी त्याला परिषदेपुढे पाप कबूल करून प्रायश्चित्त विचारावे लागे.

३. परिषदेने शक्यतो एकमुखाने निर्णय द्यावा, असे मत होते.

४. प्रायश्चित्त विधिपूर्वक केले जाई. त्याचा प्रारंभ व शेवट अग्नीच्या प्रार्थनेने केला जाई.

५. प्रायश्चित्ताच्या काळात मध, उडीद, मसूर इ. खाणे संभोग, स्त्री-शूद्रांशी बोलणे, पान खाणे, उटी लावणे इ. गोष्टी निषिद्ध असत.

६. यमनियमांचे पालन करावे लागे. राख, शेण, माती, पंचगव्य, पाणी इत्यादींनी स्नान करावे लागे.

७. मुंडन, स्नान, मंत्र, आहुती, श्राद्ध, दान, ब्राह्मणभोजन, निद्रानियंत्रण इ. बाबतींत विशिष्ट नियम असत.

८. प्रायश्चित्त झाल्यावर ती व्यक्ती निर्दोष झाल्याची घोषणा केली जाई.

9. परिषदेने प्रेम, लोभ, भीती वा अज्ञान यांमुळे कमी प्रायश्चित्त सांगितले किंवा प्रायश्चित्त करू इच्छिणाऱ्या आर्ताला प्रायश्चित्त सांगितले नाही, तर परिषदेच्या सभासदांना पाप लागते, असे मानत.

१०. परिषदेच्या निर्णयात राजा ढवळाढवळ करीत नसे परंतु निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्याचे काम त्याच्याकडे असे.

११. महत्त्वाच्या प्रायश्चित्ताला राजाची परवानगी लागत असे.

१२. प्रायश्चित्त केल्यानंतरही व्यक्तीने लोकांना भोजन, मिठाई इ. दिल्यावरच त्याला जातीच्या लोकांत मिसळता येई.

१३. म्हणजे पाप करणाऱ्या व्यक्तीला राजाची शिक्षा, प्रायश्चित्त व समाजभोजनाचा खर्च या तीन गोष्टी सोसाव्या लागत.

बहुतेक वेळा प्रायश्चित्त जाहीरपणे केले जाई परंतु पाप फक्त स्वतःलाच माहीत असल्यास त्याचे प्रायश्चित्त गुप्तपणे घेता येई व ते प्रायश्चित्त अल्पही असे. पापी व्यक्ती अग्निहोत्री, विद्वान वा वृद्ध असल्यास, प्रायश्चित्त गुप्तपणे करण्यास परवानगी असे. स्वतःलाच ते ज्ञात असेल, तर परिषदेकडे न जाता, ज्ञानी माणसाला खाजगीत विचारून, प्रायश्चित्त घेता येई. स्त्री-शूद्रांनाही प्राणायाम, दान इत्यादींच्या द्वारे गुप्त प्रायश्चित्त करता येई.

जाणीवपूर्वक केलेल्या पापाचे प्रायश्चित्त किती.

पाप जाणीवपूर्वक केले, तर दुप्पट
आणि ८० वर्षांवरील व १६ वर्षांखालील पुरुष तसेच रुग्ण व स्त्रिया यांना निमपट प्रायश्चित्त दिले जाई.

५ वर्षांखालील मुलांना प्रायश्चित्त नसे.
५ ते ११ वर्षांमधील मुलांबद्दल भाऊ, वडील इ. प्रायश्चित्त करीत.
ब्राह्मणांना काही पापांबद्दल इतरांपेक्षा जास्त, तर काही पापांबद्दल कमी प्रायश्चित्त दिले जाई.
ब्रम्हचारी, वानप्रस्थ व संन्यासी यांना गृहस्थाच्या अनुक्रमे दुप्पट, तिप्पट व चौपट प्रायश्चित्त द्यावे.
मामाच्या मुलीबरोबर लग्न केले, तर दक्षिण भारतात प्रायश्चित्त लागत नाही.
प्रायश्चित्त चालू असताना मृत्यू आला, तर पापातून सुटका होते.
अष्टमी वा चतुर्दशीला तसेच सुतक असताना प्रायश्चित्त करू नये इ. नियम होते.

प्रायश्चित्तांचे अनेक प्रकार

प्रायश्चित्तांचे अनेक प्रकार होते.
तीन दिवस फक्त दिवसा व नंतर तीन दिवस फक्त रात्री जेवण घेणे, नंतर तीन दिवस न मागता मिळालेले खाणे आणि शेवटचे तीन दिवस उपवास करणे हे कृच्छ्र प्रायश्चित्त होय.

यांखेरीज अतिकृच्छ्र, कृच्छ्रसंवत्सर इ. ‘कृच्छ्र’ या नावाची अनेक प्रायश्चित्ते आहेत.

चंद्रकलेच्या क्रमाने होणाऱ्या वृद्धीप्रमाणे एक, दोन अशा क्रमाने अन्नाचे घास वाढविणे वा चंद्रकलेच्या ऱ्हासानुसार घास कमी करत जाणे हे ‘चांद्रायण’ होय.

याचे यवमध्य,
पिपीलिकामध्य इ. प्रकार आहेत.

चांद्रायण हे महिनाभर करावयाचे असते. एका घासापासून १५ घासांपर्यंत दिवसांच्या क्रमाने वाढवून नंतर क्रमाने प्रतिदिवशी एक एक कमी करत जाणे, हे यवमध्य
१५ घासांपासून १ घासापर्यंत प्रतिदिवशी कमी करत जाऊन पुन्हा प्रतिदिवशी १५ पर्यंत वाढविणे हे पिपीलिकामध्य होय.


पहिल्या दिवशी दर्भ बुडविलेले पाणी व पंचगव्य घेणे आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण उपवास करणे हे ‘सांतपन’ होय.

महासांतपन, अतिसांतपन, यतिसांतपन असेही सांतपनाचे प्रकार आहेत.

गायीचे दूध प्राशन करताना एकेका सडातील दूध दर आठवड्यास कमी करीत जाऊन शेवटी उपवास, असे ३० दिवसांचे ‘सोमायन’ होय.
गुरू वा भाऊ यांचा वध केल्यास गायीला यव चारून तिच्या शेणातील त्याचे कण काढून ते १२, २४ वा ३६ वर्षे खाणे हे ‘बृहद्‌यावक’ होय.

यांखेरीज अघमर्षण, अश्वमेधावभृथ स्नान, एकभुक्त, गोव्रत, पंचगव्य, पराक, पर्णकूर्च, प्रसृतयावक, ब्रह्मकूर्च, याम्य, यावक, वज्र इ. प्रायश्चित्ते सांगितली आहेत.

जेव्हा स्मृतींनी कोणतेच प्रायश्चित्त सांगितलेले नसते, तेव्हा चांद्रायण, वेदजप, ⇨ तप, ⇨ उपवास, ⇨ दान इ. करावे.

कृच्छ्र, अतिकृच्छ्र, चांद्रायण, गायत्रीचा जप, गोसेवा इ. सर्व पापांवर चालतात, अशी मते आढळतात.

भिन्नभिन्न स्मृतींनी एकाच पापाबद्दल भिन्नभिन्न प्रायश्चित्ते सांगितली आहेत, असेही दिसते.

चार महापातकांना बारा वर्षेपर्यंत दररोज तीन वेळा स्नान,
जमिनीवर झोपणे,
कंदमुळे खाणे,
पाप घोषित करून भिक्षा मागणे,
एकदा जेवणे असे एक प्रायश्चित्त असे.

ब्रह्महत्या,
माता, पिता इत्यादींची हत्या, ⇨
अगम्य आप्तसंभोग या पापांना देहान्त म्हणजे मृत्यू येईपर्यंतचे प्रायश्चित्त दिले जाई.

सर्व पापांना त्यांच्या तीव्रतेनुसार कमीजास्त प्रायश्चित्ते असत.

प्राणिवध, वृक्षवेली तोडणे, गाढव वगैरेंचा दंश, नास्तिक-रजस्वलादींचा स्पर्श इ. कारणांसाठीही प्रायश्चित्त घ्यावे लागे.

महारोगासारखे रोग पूर्वजन्मातील पापामुळे झाले असल्यामुळे ते पाप दूर व्हावे व पुढच्या जन्मात ते रोग पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रायश्चित्त घेतले जाई.

शंकराने मदनाला जाळल्यावर ‘महेश्वरकृच्छ्र’ केले होते यावरून देवांनाही प्रायश्चित्त घ्यावे लागे, असे दिसते.

प्रायश्चित्त न घेणे हे पाप होते का ?

प्रायश्चित्त न घेणे हे स्वतंत्र पाप नव्हे, परंतु पश्चात्तापपूर्वक प्रायश्चित्त न घेतल्यास नरकात जाण्यासारखे भीषण परिणाम भोगावे लागतात,
नरकयातना भोगल्यावरही क्षुद्रयोनीत जन्मावे लागते व तेथेही शरीरावर अशुभ खुणा उमटतात,

काही वेळा शिक्षेखेरीज वेगळे प्रायश्चित्त घ्यावे लागत नसे.
काही वेळा शिक्षा व प्रायश्चित्त एकच असे.

उदा., जननेंद्रिय तोडून हातात घ्यावयाचे व शरीर पडेपर्यंत चालत राहून मरण पतकरायचे हे अगम्य आप्तसंभोगाचे प्रायश्चित्तही होते व मृत्युदंडही होता.

खून, चोरी इ. गोष्टी धर्माच्या दृष्टीने पाप असल्यामुळे प्रायश्चित्तार्ह असतात आणि कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असल्यामुळे राजाने दिलेल्या देहदंडासही पात्र असतात.

कोणते कृती प्रायश्चित्तार्ह असूनही दंड नाही ?

परंतु ब्रम्हचाऱ्याने सूर्योदयानंतरही झोपून राहणे इ. गोष्टी प्रायश्चित्तार्ह असल्या, तरी दंडपात्र नसतात. याउलट, राजापुढे मोठ्या आवाजात बोलणे इ. गोष्टी दंडपात्र असल्या, तरी प्रायश्चित्तार्ह नसतात.

अत्यंत कठोर प्रायश्चित्ते

अग्नीत उडी घेणे, उकळते मद्य पिणे, तप्त लोहशय्येवर झोपणे इ. काही अत्यंत कठोर प्रायश्चित्ते धर्मशास्त्राने सांगितली आहेत. काळाच्या ओघात ही घोर प्रायश्चित्ते मागे पडली.

शरीर हेच धर्माचे मुख्य साधन असल्यामुळे ते नष्ट होऊ नये आणि आत्यंतिक यातनाही होऊ नयेत, हा विचार बळावला. त्यातूनच ‘प्रत्याम्नायां’ची (पर्यायांची) कल्पना पुढे आली.

उदा., पापी व्यक्ती प्राजापत्य प्रायश्चित्त करू शकत नसेल, तर तिने एक दुभती गाय दान द्यावी अथवा प्रत्याम्नाय द्रव्याचे दान करावे. याच पद्धतीने..
ब्राह्मणभोजन,
पाण्यात उभे राहणे,
होम,
वेदपठण,
तीर्थयात्रा,
दान नामस्मरण, ⇨ जप इ. पर्याय निर्माण झाले व प्रायश्चितांची संख्या कमी झाली.

यांखेरीज, पापक्षालनासाठी प्रायश्चित्ते करू नयेत कारण काही झाले तरी पापांची फळे भोगावीच लागतात, असेही एक मत होते. [⟶ तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा].

धर्मग्रंथांतील व्यवहार, आचार व प्रायश्चित्त या तीन विभागांपैकी प्रायश्चित्त हा एक भाग आहे. गौतमधर्मसूत्र व वसिष्ठधर्मसूत्र यांचा १/३ भाग, मनुस्मृतीचे २२२ व याज्ञवल्क्यस्मृतीचे १२२ श्लोक तसेच स्मृतिपुराणांतील हजारो श्लोक या विषयावर खर्ची पडले आहेत. प्रायश्चित्तविवेक, पायश्चित्तप्रकाश, प्रायश्चित्तमयूख, प्रायश्चित्तेंदुशेखर इ. धर्मनिबंधांतून केवळ याच विषयाचे विवेचन आले आहे.

कर्म (प्रारब्ध)पाप का प्रायश्‍चित क्या होता है ?
पाप का प्रायश्‍चित क्या होता है ?

पाप और पुण्य क्या है ?
पाप के प्रकार
पाप के परिणाम
पापक्षालन के लिए प्रायश्चिeत
१. प्रस्तावना
चूक होने पर बुरा लगना और वह चूक पुन: न हो इसके लिए प्रयत्नशील रहना, यह मनुष्य का स्वभाव है । चूक होने पर एक छोटा बालक भी यह बात समझता है और क्षमा मांगना सीखता है ।

यदि कोई व्यक्ति चूक करता है अथवा अनुचित कर्म करता है तो यह पाप होता है । हम सभी से कभी न कभी पाप होता ही है । व्यक्ति पाप के परिणामों को नष्ट करने के लिए क्या कर सकता है, यह हमने इस लेख में स्पष्ट किया है ।

२. पाप का प्रायश्‍चित कैसे करें ?
धर्म का शत-प्रतिशत पालन कर, श्रद्धा और धैर्य के साथ, बडे से बडा पाप भी नष्ट किया जा सकता है । धर्माचरण करना हमारे व्यक्तित्व, आयु तथा अन्य कुछ घटकों पर निर्भर करता है ।

धर्म वह है जिससे ३ उद्देश्य साध्य होते हैं :
१. समाज व्यवस्था को उत्तम बनाए रखना
२. प्रत्येक प्राणिमात्र की व्यावहारिक उन्नति साध्य करना
३. आध्यात्मिक स्तर पर भी प्रगति साध्य करना ।..

श्री आदि शंकराचार्य
तप करना (उदाहरणार्थ, जो लोग हठयोग का मार्ग अपनाते हैं, वे शरीर को अधिक समय तक असुविधाजनक स्थिति में रखते हैं ।)
मन पर, ज्ञानेंद्रियों पर, कर्मेद्रियों पर नियंत्रण रखना (अर्थात जितना आवश्यक है उतना ही बोलना, यौन वासना पर नियंत्रण रखना आदि)
शरीर पर नियंत्रण रखना (उदाहणार्थ श्‍वास की गति आदि)
त्याग, आचरण में शुद्धता आदि
धर्म की रक्षा करने के लिए हमारे द्वारा किए जानेवाले कठोर प्रयत्न भी हमें सारे पापों से मुक्त करते हैं । परंतु वर्तमान कलियुग में रज-तमप्रधान जीवनपद्धति के कारण अधिकतर लोगों के लिए धर्माधारित जीवनपद्धति अपनाना एक असंभव-सी बात है ।

पापों के परिणामों को नष्ट करने का दूसरा मार्ग है पाप का प्रायश्‍चित लेना ।

३. पाप का प्रायश्‍चित क्या होता है ?
पाप का प्रायश्‍चित का अर्थ है, हमसे हुईं चूकों के लिए अथवा अनुचित कर्मों के लिए पश्‍चात्ताप होना और संचित पाप को नष्ट करने के लिए उचित दंड लेना । पाप का प्रायश्‍चित लेने के लिए तप और दृढ निश्‍चय की आवश्यकता होती है ।

पाप का प्रायश्‍चित लेने के कुछ लाभ : प्रायश्‍चित लेने से मनुष्य के मन में अनुचित कर्म करने के कारण जो अपराधी भाव उत्पन्न होता है, वह नष्ट हो जाता है ।
पाप का प्रायश्‍चित लेने से व्यक्ति पाप के परिणामों से मुक्त हो जाता है, जिससे पाप अगले जन्म में नहीं भुगतने पडते । इससे मनुष्य की सांसारिक और आध्यात्मिक प्रगति के मार्ग में आनेवाली बाधाएं नष्ट होती हैं ।
पाप का प्रायश्‍चित लेने से व्यक्ति में ही नहीं, अपितु उसके साथ रहनेवाले लोगों में भी संतुष्टि की भावना उत्पन्न होती है ।
किसी के साथ अन्याय करने की चूक पर, जब व्यक्ति द्वारा पाप का प्रायश्‍चित लिया जाता है, तब यह देखकर उस पीडित व्यक्ति (जिसके साथ अन्याय हुआ था) के मन में उस अपराधी व्यक्ति के प्रति जो घृणा है, वह घट जाती है अथवा नष्ट हो जाती है ।
४. पाप का प्रायश्‍चित लेने के प्रकार
पाप की तीव्रता के अनुसार पाप का प्रायश्‍चित मंद से तीव्र स्वरूप का हो सकता है । अनजाने में हुए पाप साधारणतः पश्‍चाताप होने से अथवा सबके समक्ष बताने से नष्ट हो जाते हैं । परंतु जानबूझकर किए गए पापों के लिए तीव्र स्वरूप का प्रायश्‍चित लेना चाहिए ।

पाप का प्रायश्‍चित लेने के कुछ उदाहरण : तीर्थयात्रा पर जाना
दान करना
उपवास करना
किस प्रकार के पाप के लिए कौन सा प्रायश्‍चित लेना चाहिए, इसकी विस्तृत जानकारी अनेक धर्म ग्रंथों में दी गई है ।

५. दंड और पाप का प्रायश्‍चित में भेद – पश्‍चाताप का महत्त्व
दंड और प्रायश्‍चित में यह भेद है कि अपने पाप का प्रायश्‍चित करनेवाले व्यक्ति को पश्‍चाताप होता है । पाप का प्रायश्‍चित लेनेवाला व्यक्ति, अपनी प्रतिज्ञा से बंधा होता है । वह अपनी प्रतिज्ञा का पूरी लगन से पालन करता है, तदुपरांत सदाचारी बन जाता है ।

इसके विपरीत, केवल अपने अपराध सबके सामने बताने से अथवा दंड भुगतने से कोई व्यक्ति अपनेआप को वैसी चूकें दोहराने से रोक नहीं सकता । अपराधी व्यक्ति, जो अपने अपराध के लिए दंडित होते हैं, उनमें अधिकांशतः अंत में कोई सुधार नहीं दिखता, क्योंकि ना तो उन्हें पश्‍चाताप होता है और ना ही वे अपने अपराधी कृत्यों के भयानक परिणामों के प्रति सर्तक हो पाते हैं ।

धर्म हमें पुण्य, पाप और प्रतिदिन धर्म पालन करना सिखाता है । धर्म पालन करने से मनुष्य की मूल वृत्ति सात्त्विक बन जाती है । ऐसे सात्त्विक व्यक्ति के मन में अनुचित कर्म करने का विचार कदापि नहीं आता तथा वह ऐसा कर्म टालता है कि जिससे पाप हो जाए । इसीलिए जहां धर्म का पालन होता है, वहां नियमों की कोई आवश्यकता नहीं होती ! सत्ययुग में ऐसा होता था ! तब कोई राज्यकर्ता नहीं था और कोई नियम नहीं थे, क्योंकि सभी लोग सात्त्विक होने के कारण राज्यकर्ताओं की और नियमों की कोई आवश्यकता नहीं थी । – (प.पू.) डॉ. जयंत आठवले

यहां एक बात ध्यान में रखनी चाहिए कि पश्‍चाताप होने की अथवा अपनी चूकें स्वीकारने की भी सीमा है; क्योंकि व्यक्ति प्रतिदिन पाप करने और प्रतिदिन उन्हें स्वीकारने का आदी हो जाता है ।

एक बार एक संत को प्रश्‍न पूछा गया, ‘कौनसा व्यक्ति अच्छा है — वह जो अपनी चूकें स्वीकारता है, अथवा वह जो अपनी चूकें छुपाता है ?’ उनका उत्तर था : ‘दोनों लगभग समान ही है । जो अपने में परिवर्तन लाता है और चूकें नहीं दोहराता, वह अधिक अच्छा है ।’

६. पाप का प्रायश्‍चित –
नामजप का महत्त्व और भक्ति
हमारे नामजप संबंधी लेखों में हमने यह स्पष्ट किया है कि नामजप करने से किस प्रकार हमारे अंतर्मन में भक्ति का केंद्र बनता है और मन में उभरनेवाले विचारों को वह कैसे रोकता है ।

पिछले जन्मों के पाप और पुण्य भी हमारे अंतर्मन में संग्रहित रहते हैं । जिस प्रकार सूर्य कोहरे को हटा देता है और बर्फ को पिघला देता है, उसी प्रकार नामजप हमारे अंतर्मन से न केवल अनावश्यक विचारों को नष्ट करता है, अपितु पापों को भी नष्ट करता है ।

वास्तव में जब हम भक्तिपूर्वक नामजप करते है, तब पाप करने की इच्छा ही नष्ट हो जाती है ।

पाप का प्रायश्‍चित लेने से पाप नष्ट हो जाते है; परंतु पाप करने की इच्छा नष्ट नहीं होती किन्तु जब व्यक्ति के मन में मोक्षप्राप्ति की इच्छा जागृत हो जाती है; तब नामजप, पाप और पाप करने की इच्छा, दोनों को नष्ट करता है । – प.पू. काणे महाराज, नारायणगांव, महाराष्ट्र, भारत.

७. स्वभावदोष निर्मूलन के संदर्भ में पाप का प्रायश्‍चित
स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करना यह गुरुकृपायोग के अनुसार साधना का अविभाज्य अंग है । इस प्रक्रिया में प्रायश्‍चित लेना एक ऐसा साधन है जिससे साधक को व्यक्तिगत स्वरूप की अर्थात व्यष्टि तथा सामूहिक स्वरूप की अर्थात समष्टि चूकों के दुष्परिणाम घटाने में सहायता होती है ।

८. सारांश –
पाप का (पापक्षालन के लिए )प्रायश्‍चित और साधना
इच्छा, घृणा, आसक्ति, अपेक्षा, क्रोध, लालच, अहंकार, ईर्ष्या आदि मूलभूत कारणों से पाप होते हैं । किसी व्यक्ति को पाप करने से रोकना तभी परिणामकारक होगा, जब उसे पाप और पाप के परिणामों संबंधी सभी नियम भलीभांति पता होंगे । यह समझना महत्त्वपूर्ण है कि दंड से अथवा पाप का fप्रायश्‍चित से पाप करने की मूलभूत इच्छा नष्ट नहीं होती; नियमित साधना से स्वभावदोष एवं वासना का निर्मूलन संभव है जिनके कारण पाप होते हैं ।

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *