संस्कृत सार्थ सुभाषिते

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संस्कृत सार्थ सुभाषिते १ ते २५

संस्कृत सार्थ सुभाषिते २६ ते ५०

🌸 सार्थ सुभाषित १ 🌸
****-::-****
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहद्वारि जनः श्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मोनुगो गच्छति जीव एकः ॥
अर्थ
धन भूमि पर, पशु गोष्ठ में, पत्नी घर में, संबन्धी श्मशान में और शरीर चिता पर रह जाता है। केवल कर्म ही है जो परलोक के मार्ग पर साथ-साथ आता है।



🌸 सार्थ सुभाषित २ 🌸
अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्या
अल्पं च कालो बहुविघ्नता च।

आसारभूतं तदुपासनीयं
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥
अर्थ
शास्त्र अनेक हैं, विद्याएं अनेक हैं, किन्तु मनुष्य का जीवन बहुत छोटा है, उसमें भी अनेक विघ्न हैं । इसलिए जैसे मिले हुए दूध और पानी में से हंस दूध पी लेता है और पानी को छोड़ देता है उसी तरह काम की बातें ग्रहण कर लो तथा बाकी छोड़ देनी चाहिए।

🌸 सार्थ सुभाषित ३ 🌸
ययोश्चित्तेन वा चित्तं निभृतं निभृतेन वा l
समेति प्रज्ञया प्रज्ञा तयोमैत्री न जीवर्यति ll
अर्थ

दो व्यक्तियों की मित्रता तभी स्थायी रह सकती है जब उनके मन से मन, गूढ़ बातों से गूढ़ बातें तथा बुद्धि से बुद्धि मिल जाती है।



🌸 सार्थ सुभाषित ४ 🌸
किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिन: ।
अकुलीनोऽपि विद्यावान् देवैरपि सुपूज्यते ॥
अर्थ

अच्छे कुल में जन्मा हुआ व्यक्ति अगर ज्ञानी न हो, तो उसके अच्छे कुल से होने का क्या फायदा ? किन्तु ज्ञानी व्यक्ति अगर कुलीन न हो, तो भी ईश्वर उसकी पूजा करते हैं ।

🌸 सार्थ सुभाषित ५ 🌸
किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिन: ।
अकुलीनोऽपि विद्यावान् देवैरपि सुपूज्यते ॥
अर्थ
अच्छे कुल में जन्मा हुआ व्यक्ति अगर ज्ञानी न हो, तो उसके अच्छे कुल से होने का क्या फायदा ? किन्तु ज्ञानी व्यक्ति अगर कुलीन न हो, तो भी ईश्वर उसकी पूजा करते हैं ।



🌸 सार्थ सुभाषित ६ 🌸
श्रिय: प्रसूते विपदः रुणद्धि,
यशांसि दुग्धे मलिनं प्रमार्टि ।
संस्कार सौधेन परं पुनीते,
शुद्धा हि बुद्धिः किलकामधेनुः ॥

अर्थ
पवित्र और शुद्ध बुद्धि (समझ) कामधेनु के सामान है, यह धन-धान्य पैदा करती है; विपत्तियों से बचाती है; यश और कीर्ति रूपी दूध से मलिनता को धो डालती है; और निकटतम लोगों को अपने पवित्र संस्कारों से पवित्र करती है।



🌸 सार्थ सुभाषित ७ 🌸
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः ।
नित्यं संनिहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः ॥
अर्थ
हमारे शरीर नश्वर है. धन तो कोई स्थायी भाव नहीं होता l मृत्यु हरदम हमारे निकट है, इसलिए हमें तुरंत पुण्य कर्म करने चाहिए ।

🌸 सार्थ सुभाषित ८ 🌸
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृह:।
निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ॥
अर्थ
जो मनुष्य सम्पूर्ण कामनाओं को त्यागकर ममतारहित अहंकार रहित और स्पृहा रहित हुआ विचरता है वही मनुष्य शांति को प्राप्त होता है।



🌸 सार्थ सुभाषित ९ 🌸
गृहीतेवाक्यो नयविद् वदान्यः
शेषात्रभोक्ता ह्यविहिंसकश्च l

नानार्थकृत्याकुलितः कृतज्ञ:
सत्यो मृदु: स्वर्गमुपैति विद्वान् ll

अर्थ
आज्ञाकारी, नीति -निपुण , दानी, धर्म – पूर्वक कमाकर खाने वाला, अहिंसक, सुकर्म करने वाला, उपकार मानने वाला, सत्यवादी तथा मीठा बोलने वाला पुरुष स्वर्ग में उत्तम स्थान पाता है l



🌸 सार्थ सुभाषित १० 🌸
न दुर्जन: साधुदशामुपैति
बहुप्रकारैरपि शिक्ष्यमाण:।
आमूलसिक्त: पयसा घृतेन
न निम्बवृक्षो मधुरत्वमेति।।
अर्थ
जसे कडुनिंबाच्या वृक्षाच्या मुळाशी दूध आणि तूप यांचे सिंचन केले असता कडुनिंबात माधुर्य येत नाही, तसे दुर्जनाला अनेक प्रकारचे उपदेश देऊनसुद्धा त्याच्यात सभ्यता येत नाही.

🌸 सार्थ सुभाषित ११ 🌸
अध: करोषि रत्नानि मूर्ध्ना धारयसे तृणम् |
दोषस्तवैष पायोधे! रत्नं रत्नं तृणं तृणम् |||
अर्थ

हे सागरा, प्रवाळ, मौक्तिकादी रत्नांना तू खाली (नीच) स्थान देतोस आणि तृणाला (शैवालादी) डोक्यावर धारण करतोस, हा तुझा दोष आहे. तरी रत्न हे रत्नच असतं, तर तृण हे तृणच असतं.



🌸 सार्थ सुभाषित १२ 🌸
गते शोको न कर्तव्य: भविष्यं नैव चिन्तयेत्|
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षण:||
अर्थ

गेलेल्या काळाविषयी दु:ख करू नये, भविष्याची चिंता करू नये. हुशार माणसाने वर्तमानकाळाचाच पूर्णत: विचार करावा.

🌸 सार्थ सुभाषित १३ 🌸
तन्मूलं गुरुतायास्तत्सौख्यं तद्यशस्तदौर्जित्यम् |
तत्सौभाग्यं पुंसां यदेतदप्रार्थनं नाम ||
अर्थ
कुणापुढे याचना न करणे [आणि ती करायला न लागणे] यातच मोठेपणा आहे; सुख सामावलेलं आहे; त्यातच सत्कीर्ती आहे; तीच ताकद आहे; ते सुदैव होय.



🌸 सार्थ सुभाषित १४ 🌸
सुभाषिते चाणक्य नीती
मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।
दुःखितैः सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति॥

भावार्थ :
मूर्ख शिष्य को पढ़ाने पर , दुष्ट स्त्री के साथ जीवन बिताने पर तथा दुःखियों- रोगियों के बीच में रहने पर विद्वान व्यक्ति भी दुःखी हो ही जाता है ।


संकलनः श्री दीपक कुळकर्णी.

🌸 सार्थ सुभाषित १५ 🌸
अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।
अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ।।
अर्थ
अन्न दान करणे हे मोठे दान (पुण्यकर्म) आहे, पण विद्या देणे हे त्याहून मोठे काम आहे. अन्न खाण्याने भूक भागते आणि तात्पुरती तृप्ती मिळते, पण विद्या जन्मभर उपयोगी पडते.



🌸 सार्थ सुभाषित १६ 🌸
मूर्खाः यत्र न पूज्यंते धान्यं यत्र सुसंचितम्।
दंपत्यो कलहो नास्ति तत्र श्रीः स्वयमागता।।
अर्थ
जिथे मूर्खांची पूजा केली जात नाही,
जिथे धान्य चांगल्या प्रकारे साठवून ठेवले जाते,
नवराबायकोंमध्ये भांडणे नसतात
अशा जागी लक्ष्मी स्वतः येते.



🌸 सार्थ सुभाषित १७ 🌸
ॐ सह नाववतु सहनौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।
अर्थ
परमेश्वर आपणा दोघांचे एकत्र रक्षण करो,
आपण दोघे एकत्र भोजन करू,
आमचे पोषण होऊ दे,
एकत्र पराक्रम करू,
सर्व शक्तीनिशी काम करू ,
आपले शिक्षण प्रकाशमान होऊ दे ,
आपल्याला ज्ञानाचे तेज प्राप्त होऊ दे ,
एकमेकांचा कधीही द्वेष करणार नाही.
आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक शांति प्रस्थापित होऊ दे. (मनात, जगात आणि दैवी शक्तींमध्ये).
एकमेकांशी भांडणतंटा न करता आपण एकजुटीने रहावे, सगळीकडे शांति राहू दे.
असा साधारण अर्थ आहे असे समजून हा शांतिपाठ आपण असंख्य वेळा म्हंटला असेल, पण त्यामधील शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? हे एका गुरूने त्याच्या शिष्याला उद्देशून म्हंटले आहे.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी



🌸 सार्थ सुभाषित १८ 🌸
ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धि-
र्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः ।
ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचि-
ज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः ।।

अर्थ
ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात.
ज्ञानाशिवाय काहीच साध्य होत नाही.
असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कधीही सोडत नाहीत .



🌸 सार्थ सुभाषित १९ 🌸
शरीरं स्वरूपं नवीनं कलत्रं
धनं मेरुतुल्यं यशश्चारु चित्रम्
हरेरङ्घ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं
तत: किं तत: किं तत: किं तत: किम् !!

शरीर चाहे कितना भी सुन्दर हो, पत्नी चाहे कितनी भी मनमोहिनी हो, धन चाहे कितना भी सुमेरु पर्वत की भांति असीम हो और सारे संसार में चाहे कितना भी यश मिल चुका हो लेकिन जब तक जीवन प्रदान करने वाले श्रीहरी के चरणकमलों में मन नहीं लगा, तब तक क्या प्राप्त किया ? क्या पाया ? अर्थात हरि नाम के बिना सब व्यर्थ है.

🌸 सार्थ सुभाषित २० 🌸
पापान्निवारयति योजयते हिताय
गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति
आपद्गतं च न जहाति ददाति काले
सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्तः
– वसंततिलका, नीतिशतक-७२, भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे.
अर्थ

जो आपल्या मित्राला पापांपासून वाचवतो, त्याचे हित साधतो, त्याची गुपिते राखतो, त्याच्या गुणांना प्रसिद्धी देतो (सर्वांना ते सांगतो). संकटसमयी त्याला सोडून जात नाही, वेळेवर त्याच्या उपयोगी पडतो, ही चांगल्या मित्राची लक्षणे आहेत असे संत (मोठे लोक) सांगतात.



🌸 सार्थ सुभाषित २१ 🌸
अमंत्रम् अक्षरम् न अस्ति,
न अस्ति मूलम् नऔषधम् ।

अयोग्य पुरुष न अस्ति,
योजकः तत्र दुर्लभः।

अर्थ
मंत्र नाही असे अक्षर नसते, औषध नाही असे झाडाचे मूळ नसते, अयोग्य असा माणूस नसते , फक्त योजकाची कमतरता असते.
जगातल्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग असतो, मात्र ते समजून घेऊन तिचा उपयोग करून घेणारा मात्र विरळा असतो.



🌸 सार्थ सुभाषित २२ 🌸
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः ,
प्रारभ्य विघ्नविहिता विरमन्ति मध्याः ।
विघ्नै: पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः ,
प्रारभ्य च उत्तमजनाः न परित्यजन्ति ।।

अर्थ
सामान्य लोक विघ्नांच्या भीतीने काम सुरूच करत नाहीत, मध्यम लोक सुरू केलेले काम त्यात अडचणी आल्या तर अर्धवट सोडून देतात, उत्तम लोक मात्र पुन्हा पुन्हा विघ्ने आली तरीसुद्धा एकदा सुरू केलेले काम कधीच सोडून देत नाहीत .




🌸 सार्थ सुभाषित २३ 🌸
भक्तिः साधुषु युक्तिरीशकथने सक्तिश्च विद्यार्जने
प्रीतिर्बन्धुषु भीतिरुद्धतजनान्नीतिर्नृपैः सङ्गमे।
ज्ञानं वेदवचस्सु भानममलं तर्केषु गानं हरे-
र्येषामस्ति त एव विद्वदुपधिं प्राप्तुं सदार्हा मताः॥
अर्थ
ज्या लोकांना साधूंविषयी भक्ती असते, देवाविषयी बोलण्याची सवय असते, विद्या संपादन करण्याची आवड असते, बांधवांवर प्रेम असते, उद्धट लोकांची भीती वाटते, जे राज्यकर्त्यांच्या संगतीत व्यवस्थितपणे वागतात, ज्यांना वेदवचनांचे ज्ञान असते, तर्काचे शुद्ध भान असते, जे देवाचे गुणगान करतात असे लोकच विद्वान समजले जाण्यास पात्र असतात.


🌸 सार्थ सुभाषित २४ 🌸
अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च।
वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत् ॥
चाणक्यनीतिदर्पण अ. ७. श्लो. १
अर्थ
आपल्या पैशाची हानी, मनस्ताप, घरातल्या वाईट गोष्टी, फसवणूक आणि अपमान या गोष्टी शहाण्या माणसाने जाहीर करू नयेत.



🌸 सार्थ सुभाषित २५ 🌸
शिष्यश्चेदिह बुद्धिमान् प्रतिभया यक्तश्च तर्के पटु-
र्नेर्ष्यां सन्दधतां कदापि गुरवस्तस्मै विशिष्टात्मने।
प्रोत्साह्यस्तरुणो दिगन्तगमने कीर्त्यर्जने साधने
साध्यं यन्न गुरोः स साधयति चेच्छिष्यो यशस्तद्गुरोः॥
अर्थ
जर शिष्य बुद्धिमान, प्रतिभावंत आणि तर्कसंगत विचार मांडणारा असेल तर गुरूने अशा असामान्य शिष्याचा मत्सर करू नये. त्या तरुणाला क्षितिजाच्या कडेपर्यंत कुठेही जाण्यास आणि आपली ध्येये गाठून कीर्ती संपादन करण्यास प्रोत्साहन द्यावे, जे गुरूला शक्य झाले नाही ते शिष्याने मिळवणे यातच त्या गुरूचे यश आहे.

संस्कृत सार्थ सुभाषिते २६ ते ५०


1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *