Category ???????

गौरी गणपती महात्म्य

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण गौरी गणपती बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण भद्रपद महिन्यात गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा व्रत मानला जातो. गौरी पूजन हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. त्याला महालक्ष्मी पूजा देखील म्हटले जाते. गौरी या…

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.