दृष्टांत 4 कुभांड्याशी भांडू नये कोणी एक

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कावळा हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो, तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो. परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही. कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवित नाही. फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरवात करतो.

खरं तर उड्डाण जितके जास्त होते, तितके कावळ्याला श्वास घेणे कठीण जाते. आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप कोसळतो ….
आपला वेळ कावळ्याबरोबर वाया घालवणे थांबवा, फक्त स्वत: उंच उंच जात रहा, कुमकुवत असेच संपतील !!

दृष्टांत सूची पहा

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 29
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *