ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.679

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७९

जतनेलागी जीवन ठेविले । विश्वरूप हारपले ज्ञानपंथी ॥१॥ माझी दोन्ही सामावली दोन्ही सामावली । निजब्रम्ही गुंडाळिली मनेरहित ॥२॥ अवघा कोल्हाळ एकनिष्ठ जाला । ब्रम्हरसी बुडाला निवडेचिना ॥३॥ बापरखुमादेविवरू जगाचे जीवन । त्याचेही मीपण गेले विठ्ठलनामे ॥४॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *