Category संत तुकाराम चरित्र

संत तुकाराम महाराज १०८ नामावली, तुकोबारायांची अष्टोत्तरशत (१०८) नामावली

SANT TUKARAM MAHARAJ 108 NAMAVALIतुकोबारायांची १०८नामावलीतुकोबारायांची अष्टोत्तरशत (१०८) नामावली श्री तुकारामा l तुकारामा lप्रिय श्रीरामा l तुकारामा lअसुर विरामा l तुकारामा lस्वानंद रामा l तुकारामा ll१ ll चैतन्यभुषणा l तुकारामा lपाषांड दुषणा l तुकारामा llकथामृत अशना l तुकारामा lमोहशत्रू शासना…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम महाराज १०८ नामावली, तुकोबारायांची अष्टोत्तरशत (१०८) नामावली

संत तुकाराम म. चरित्र ५

तुकाराम भाग-५ देहुमधील समताधर्म फडकावणार्‍या धर्मवीराकडे अखिल जगाने पहावे असा दिवा कनकाईने पाजळविला, तर पारततंत्र्यांच्या जोखडातुन मुक्तता व्हावी, शेकडो वर्षे परसत्तेचे तुफान नष्ट व्हावे, स्वातंत्र्याची ज्योत महाराष्टात प्रथम पेटविण्याचे श्रेय जिजामातेने शिवबासारखा पुत्र देऊन घेतले. *जिच्या हाती पाळण्याची दोरी ।…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ५

संत तुकाराम म. चरित्र १

संत तुकारामज्यांच्यामुळं भागवत धर्माची पताका महाराष्टातील घरांघरांत झाला, ते पात्र घेऊन येत आहे. *संत तुकाराम महाराज !* संत तुकाराम भाग-१ तुकाराम महाराज यांचे चरित्र्य सुरुवात करण्यापुर्वी त्यांच्या पुर्वीच्या सात-आठ पिढ्यांची माहिती सांगणे आवश्यक आहे, कारण तुकाराम कसे घडले ?  विठ्ठलाच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १

संत तुकाराम म. चरित्र संपूर्ण सूची

संत तुकाराम म. चरित्र १संत तुकाराम म. चरित्र २संत तुकाराम म. चरित्र ३संत तुकाराम म. चरित्र ४ संत तुकाराम म. चरित्र ५ संत तुकाराम म. चरित्र ६ संत तुकाराम म. चरित्र ७ संत तुकाराम म. चरित्र ८ संत तुकाराम म.…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र संपूर्ण सूची

संत तुकाराम म. चरित्र १०

तुकाराम भाग-१० परमेश्वराचे नामस्मरण करुन प्रत्यक्ष प्राप्ती करुन घ्यावी या उच्च ध्येयासाठी बाह्यगोष्टीतुन सर्व प्रकारे मन काढुन लोकांचा सहवास शक्यतो टाळून जास्तीत जास्त रानावनांत एकांतात वेळ घालवू लागले. भामनगर डोंगरावर जाऊन परमेश्वराच्या भेटीचा निश्चय करुन नामस्मरणाच्या भक्तीयुक्त अंतःकरणाने भगवंतास आळवले.…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १०

संत तुकाराम म. चरित्र ८

संत तुकाराम भाग-८ तुकोबांनी वैराग्य धारण केल्याने देहुचे महत्व वाढले. जनता देहुक्षेत्री महारांजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी शिवाजी महारांजाचे वास्तव्य पुणे प्रांतांत होते. राष्टममाता जिजाबाईंनी शिवाजी राजेंना राष्टप्रेमाबरोबरच धर्मप्रेमाचे धडे दिले होते. त्यांना देहुचे महात्म्य अनेकवेळा सांगण्यांत आल्याने ते वरचेवर…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ८

संत तुकाराम म. चरित्र ७

तुकाराम भाग-७ विश्वंभरबोवापासुन तुकाराम महाराजांच्या घराण्यांतील सर्वांना भागवत धर्मीय संताबद्दल अत्यंत आदर होता. महाराजांनी संसारत्याग करुन भक्ती मार्ग धरला. परंतु बायको-पोरांची ओळख विसरले नाही. फक्त ते गुंतुन राहिले नाही. संसारात असतांनाच त्यांच्या भक्तीमुळे व आचरणामुळे परमेश्वर त्यांच्या घरी भेटला. इतकेच…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ७

संत तुकाराम म. चरित्र ६

तुकाराम भाग-६ तुकोबांना संसारी सुख नाही म्हणुन ते भक्त झाले नाही, तर पुर्णविचारांती परसेवेसाठी त्यांनी वैराग्याची कास धरली. त्यांचा त्याग, भक्ती व असामान्य साधुत्व यांची प्रभा महाराष्टभर फाकली. त्यांना अनेक प्रकारची मदत, खुद्द छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या योगक्षेमेसाठी मोठी देणगी…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ६

संत तुकाराम म. चरित्र ४

तुकाराम भाग-४ तुकारामांचा जन्म इ.स. १५८८ मधे झाला. १६२७-ते ३० मधे महाराष्टात भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी ते ४२ वर्षाचे असावेत. त्यांचा विपरीत काळ येणे आणि त्यांची साधु व कवि होणे ह्या दरम्यान ज्या गोष्टी घडुन आल्यात त्या त्यांनी आत्मचरित्रपर अभंगात…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ४

संत तुकाराम म. चरित्र ३

तुकाराम भाग-३ बोल्होबा मोरे संसारातील सर्व व्यवहार अगदी दक्षतेने करीत असत, परंतु त्यांत ते गुंतलेले नव्हते. कारण संसारापेक्षा विठ्ठलभक्तीस विशेष महत्व देत. विश्वभरांच्या भक्तीमुळे देहु गावास क्षेत्राचे महात्म्य प्राप्त झाले. त्यांनी लावलेला भक्तीरुप वृक्ष त्यांच्या नंतरच्या सर्व पिढ्यांनी वाढविला. बोल्होबा…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ३

संत तुकाराम म. चरित्र २

संत तुकाराम भाग-२ बल्होबांना तीन मुलं, सावजी, तुकाराम, कान्होबा! सावजीचा पुर्वीपासुनच वैराग्याकडे कल होता. धाकटा कान्होबा पुढे तुकारामाचा शिष्य झाला. तुकोबांचे मुळ पुरुष विश्वंभर यांनी देहुस आले ते केवळ भक्ती व जिवंत धार्मिक भावना यांच्या बळावरच !  त्यांच्या दोन्ही मुलांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र २

संत तुकाराम म. चरित्र १३

तुकाराम भाग-१३ तुकोबांच्या अश्या निस्पृह वृत्तीमुळे पती पत्नीत नेहमी वाद होत असे. रामेश्वर, मंबाजी वगैरे धर्ममार्तडांनी त्यांचा छळ केला, कारण तुकोबा निर्जिव गतानुगतिक नसुन जागृत वृत्तीचे जिवंत व तेजस्वी सुधारक होते. त्यांच्या उमेदिच्या दिवसांत दुष्ट चालींचा व नाना प्रकारच्या दांभिक…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १३

संत तुकाराम म. चरित्र १२

तुकाराम भाग-१२ तुकोबांच्या शरीरावर अध्यात्मीक तेज इतके  झळकत होते की, लोकांना त्यांच्यात पांडुरंग दिसत असे. बहिणाबाई आदी मंडळी मंबाजीच्या मठात उतरली ह्या मंडळीस त्याने आपल्या पाशांत ओढण्यासाठी तुकोबाविषयी मन कलुषित करण्याचा खुप प्रयत्न केला. रामेश्वर भट्टानाही भूरळ घालण्याचा प्रयत्न केला,…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १२

संत तुकाराम म. चरित्र ११

तुकाराम भाग-११ पलिशेटी नावाच्या इसमाने आपल्या मिरासीच्या शेतांपैकी शिवगंगेचा तुकडा मंबाजी नांवाच्या ब्राम्हणास देऊन मठ बांधुन दिला. तीथे मंबाजी राहुन लोकांना मंत्र, गुरुपदेश करत असल्यामुळे शिष्य संख्या वाढली. परंतु तुकोबांच्या मार्गाचा प्रसार झाल्याने लोक मंबाजीला सोडुन तुकोबांच्या भजनी लागल्याने त्यांचा…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ११

संत तुकाराम म. चरित्र ९

तुकाराम भाग-९ एकदा एका पाटलाने तुकोबांना घरच्यासाठी ऊसाचा भारा दिला. ऊस घरी आणतां आणतां रस्त्यात भेटणार्‍या मुलांना वाटत वाटत फक्त एक ऊस घरी घेऊन आलेत, ते पाहुन संतापाने जिजाईने तो ऊस त्यांच्या पाठीत जोराने मारल्याने ऊसाचे तीन तुकडे झाले अस…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र ९

संत तुकाराम म. चरित्र १७

तुकाराम *अंतिम भाग-१७* हेंचि दान देगा देवा ।तुझा विसर न व्हावा ॥१॥गुण गाईन आवडी ।हेचि माझी सर्व जोडी ॥२॥न लगे मुक्तीधन संपदा ।संतसंग देई सदा ॥३॥तुका म्हणे गर्भवासी ।सुखे घालावे आम्हासी ॥४॥*समाप्त संकलन-मिनाक्षी देशमुख

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १७

संत तुकाराम म. चरित्र १६

तुकाराम भाग-१६ तुकाराम महाराजांचे अवतार कार्य महाराष्ट उध्दाराच्या दृष्टीने फार उपयोगी पडले. त्यांनी भक्तीवृक्षाच्या छायेखाली महाराष्टातील निरनिराळ्या जाती, पंथाच्या हिंदुना एकत्रीत आणले.त्यांची धार्मिक व परमेश्वराच्या बाबतील भेद नष्ट व्हावे म्हणुन जातीची कृत्रिमता, उच्चनिच्चता,स्री-पुरुष  हे न मानण्याचे महान तत्व लोकांच्या गळी…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १६

संत तुकाराम म. चरित्र १५

तुकाराम भाग-१५ तुकोबांच्या किर्तनाचा नाद एका भाविक भक्ताला लागला होता. घरात कितीही अडचण आली तरी तो किर्तन चुकवित नसे. एकदा त्याचा मुलगा खुप आजारी असल्यावर सुध्दा हा वेळ होताच किर्तनाला गेलाच. इकडे मुलगा आत्यंतिक होऊन प्राण सोडला. त्याची आई  दुःखाने…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १५

संत तुकाराम म. चरित्र १४

तुकाराम भाग-१४ तुकारामांची भक्ती एवढी जावल्य ठरली की, प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी आलेत. सुदाम्याप्रमाणे ते गरीब असल्याने पाण्यांत कण्या शिजवून *फाल्गुन शुध्द दशमीला* जेऊ घातले. तेव्हापासुन देहुला या दिवशी कण्याचा नैवद्य दाखवण्याची प्रथा देवाच्या भेटीच्या स्मरनार्थ  पडली आहे. जीवभाव देवाला…

संपूर्ण माहिती पहा 👆संत तुकाराम म. चरित्र १४