तुकाराम *अंतिम भाग-१७*
हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्तीधन संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ॥४॥
*समाप्त
संकलन-मिनाक्षी देशमुख
Previous Post
संत तुकाराम म. चरित्र १६
Next Post
संत तुकाराम म. चरित्र ९
