ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.469

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६९

आकानिकेळेचिकनामातु । कोरूळे घनिगे मरूळा देने ॥१॥ चलुवाने चलुवाने पंढरीराया चलुवाने । यल्ले दोरकन्ने यल्ले बारन्ने ॥२॥ पुंडलिकने भक्तिगे बंदा । रखुमादेविवर विठ्ठलुने ॥३॥

अर्थ:-

हा अभंग कानडी भाषेतील आहे. लहान भाऊ बहीणीला म्हणतो हे आक्का तूं माझी एक थोडीशी गोष्ट ऐक मी मुरलीच्या ध्वनीने मोहीत झालो. फार सुंदर फार सुंदर, म्हणजे अत्यंत सुंदर जो पांडुरंग इतर कोठे मिळणार नाही व तो कोठेही येणार नाही. पण रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते पुंडलिकरायांच्या भक्तिसाठी पंढरपूरास आले. असे माऊली सांगतात

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *