ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.476

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४७६

तेंचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ । शद्ध तें निर्मळ मनाहुनी ॥१॥ स्थूळ दृष्टी करुनि जयासी लक्षितां । तत्त्वता भास कांहीं ॥२॥ सहज निवृत्तिदास तो उदास । अनुभव सौरस सांगितला ॥३॥

अर्थ:-

जे ब्रह्म स्थूल दृष्टीने पाहिले तर दिसत नाही जे मनाहून अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. तेच ब्रह्मस्वरुप होय.आम्ही ही अनुभवाची गोडी तुम्हांला सहज सांगितली. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *