ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.617

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१७

पुरे पुरे वो आतां जिणे निमालें ।मज निरंजनी आफ़ाविले गोंवळें वो माय ॥१॥आणिकाची चाड न लावावो मातें ।कल्या अनंतें मज बरवें केलें वो माय ॥२॥तें परदीपीं उसळलें अंधारें फ़ेडिलें ।कोडे कवतिकें जोडलें स्वरुप वो य ॥३॥आतां मी वेगळावलें पांचाहुनी जाहालें ।परब्रह्म जोडलें किरु वो माय ॥४॥ऐसा जगजीवनु जोगावला जगमूर्तिदेखिला ।तो जगदेश्वरु फ़ळला निरंजनी वो माय ॥५॥भुक्तीभरीं निडारला निजानंदु घनावला ।रखुमादेविवरु स्थिरावला ह्रदयीं वो माय ॥६॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *