Category दत्त चरित्र ओवीबद्ध

श्री दत्त जन्माख्यान अध्याय

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत…

दत्त चरित्र संपूर्ण ५१ अध्याय ग्रंथ, ओवीबद्ध संपूर्ण सूची

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य पारायण महात्म्य व नियमदत्त महात्म्य* दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे,…

श्री दत्त चरित्र, अध्याय ५१ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ५१ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृतश्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ जें निर्विकल्प परब्रह्म । तेंच परंधाम ।तें कळावया सगुणब्रह्म । कथिलें दीपकवेदधर्मसंवादें ॥१॥हा पांच हजार चारशें ग्रंथ । पन्नास अध्याय केले येथ ।भक्ति ज्ञान वैराग्य येथ । स्पष्ट यथार्थ वर्णिले ॥२॥अनुक्रमें करून…

श्री दत्त चरित्र, अध्याय ५० वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ५० वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: म्हणे अवधोत यदूसी । सत्रावा गुरु केला पिंगलेसी ।म्हणोनी झालों निराशी । असे ऐशी शिक्षा हे ॥१॥ज्या लग्ने न करिती । प्रतिवारी पती वरिती ।तयां वारस्त्रिया म्हणती । काळजें तीं लांडग्यांचीं…

श्री दत्त चरित्र, अध्याय ४९ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४९ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ जो कृपासागर । तो श्रीदत्त मुनीश्वर ।ह्मणे राजा ऐक सादर । नवव्या गुरूचा उपदेश ॥१॥स्त्रीपुत्रेच्छा धरून । विषयीं राहे रमून ।तया अकस्मात ये पतन । म्हणून सोडून द्यावें घर ॥२॥कल्याण किंवा…

श्री दत्त चरित्र, अध्याय ४८ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४८ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ जो आद्यन्तरहित । तो भगवान् श्रीदत्त ।म्हणे राया सतत । स्वच्छ असावें उदकापरी ॥१॥नित्य या जगीं सर्वांशीं । स्नेह ठेवावा दिवानिशीं ।कडू न व्हावें कोणासी । रहाटी अशी असावी ॥२॥जे अमृतासम…

श्री दत्त चरित्र, अध्याय ४७ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४७ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीदत्तात्रेयाय नम: ॥ हा ऋषी असें मानून । यदु लीन होऊन ।म्हणे चोवीस गुरूंपासून । मिळालें तें ज्ञान मला सांगा ॥१॥असें परिसोनि त्याचें वचन । अवधूत हर्षून ।सांगतसे ज्ञान । म्हणे चित्त देऊनि ऐक…

श्री दत्त चरित्र, अध्याय ४६ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४६ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ प्रणति करून दीपक वदे । म्हणे गुरुजी मी आनंदे ।श्रीदत्तचरित संवादें । परी तृप्ती न दे ढेंकर ॥१॥मी हो केवळ तृषित । मज पाजा दत्तकथामृत ।तुम्ही संत कीर्तनभक्त । श्रवणभक्त भाविक…

श्री दत्त चरित्र, अध्याय ४५ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४५ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: परतंत्र असोनी जीव । होऊं म्हणती चिरंजीव ।वेदधर्मा म्हणे जंव । तत्वभाव न कळला ॥१॥देहास आत्मा म्हणती । अजरामरता इच्छिती ।परी देहाची स्थिती । भंगे ती क्षणोक्षणीं ॥२॥निगमा: प्रलयोत्पत्ती कथयन्ति प्रतिक्षणं ।पांचभौतिकदेहस्य…

श्री दत्त चरित्र, अध्याय ४४ वा ओवीबद्ध

श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४४ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ निरभिमानी दीपक । गुरूचें वंदूनी पदक ।म्हणे आयुराजाचा लेंक । काय कौतुक करिता झाला ॥१॥जो सूर्यसंकाश । उपजला दिक्पालांश ।ज्याला रक्षी योगीश । तो दैत्यास कसा मारी ॥२॥हें मज विस्तारूनी ।…