सोळा प्रकारचे संधि (तह)

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सोळा प्रकारचे संधि (तह)- 
१ कपालसंधि-बरोबरीचा तह,
२ उपहारसंधि-खंडणी देऊन,
३ संतानसंधि-सोयरीक करून,
४ संगत-संधि-मैत्री करून,
५ कांचनसंधि,
६ उपन्याससंधि-हेतु धरून,
७ प्रतिकार-संधि-परस्पर कार्य साधेल असा,
८ संयोगसंधि-सामायिक उद्देशानें,
९ पुरुषांतरसंधि-शर्त ठेवून केलेला,
१० अद्दष्टपुरुषसंधि-शत्रूची शर्त पतकरून,
११ आदिष्टसंधि-प्रदेश देऊन,
१२ आत्मदिष्टसंधि-प्राण संरक्षण करण्याकरितां,
१३ परिक्रयसंधि-सन्मान्यांचें रक्षण व्हावें म्हणून,
१४ उच्छिन्नसंधि-भूमि देऊन,
१५ बरभूषसंधि-जमिनीचें सर्व उत्पन्न देऊन,
१६ स्कंधोप-नेयसंधि-जमिनींतील पीक आपण वाहून नेऊन देऊन देऊन. 
(हितोपदेश)

संकलक : धनंजय महाराज मोरे              Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा

 

 

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *