dhananjay maharaj more aap

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
त्यासाठी त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची यादी.
कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर क्लिक करा.
आणि बघण्यासाठी विस्तार शब्दावर क्लिक करा.
सॉफ्टवेअर तपशील
सॉफ्टवेअर चे नांव प्रकार किमंत तपशील डाऊनलोड
वारकरी भजनी मालिका अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री वारकरी संतांचे प्रकरणानुसार 1250 अभंग येथून डाऊनलोड करा
वारकरी संत चरित्रे अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री ३३ वारकरी संतांचे चरित्र असून त्यांची पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. येथून डाऊनलोड करा
संत तुकाराम अभंग गाथा डेमो अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री या गाथ्यात फक्त अ आणि आ चे अभंग देण्यात आलेले आहेत. येथून डाऊनलोड करा
संत तुकाराम अभंग गाथा संपूर्ण अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन 100 रुपये या गाथ्यात संत तुकाराम म. यांचे ४५८३ अभंग असून सूची च्या माध्यमातून कोणताही अभंग फक्त ५ सेकंदात पाहता येतो. येथून डाऊनलोड करा
९६ कुळी मराठी व वंश गोत्र देवक अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री मराठा समाजातील ९६ कुळांच्या देवक, कुळदैवतवंशगोत्र, या विषयी माहिती आहे. येथून डाऊनलोड करा
AMACHI MANGWADI अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री मांगवाडी (मंगलवाडी) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे. येथून डाऊनलोड करा
अमृतानुभव अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक महत्वाचा ग्रंथ असून तो ओवी बद्ध आहे. येथून डाऊनलोड करा
शुद्ध वारकरी काकडा भजन अभंग अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री वारकरी सांप्रदायिक लोक दररोज सकाळी ४ ते ६ वेळेत अनेक वारकरी संतांचे अभंग गावून भगवान पंढरीनाथाची काकड आरती गातात ते अभंग आहेत. येथून डाऊनलोड करा
दृष्टांत संग्रह अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री अनेक क्षेत्रातील लोकांना व्याखान, भाषण, भारुडकर, किर्तन, प्रवचन, सूत्र संचालन या साठी उपयुक्त. येथून डाऊनलोड करा
ताटीचे अभंग अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री संत मुक्ताबाईंनी आपल्या वडील बंधू संत ज्ञानेश्वर यांना केलेला अभंगरुपी उपदेश. येथून डाऊनलोड करा
चांगदेवपासष्टी अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी १४०० वर्षाच्या महान योगी चांगदेवाला ६५ ओव्यांचा केलेला उपदेश. येथून डाऊनलोड करा
बाळक्रीडा अभंग वारकरी संतांचे अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री अनेक संतांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणाच्या क्रीडा ज्या अभंगात गायिल्या आहेत ते अभंग, खासकरून संत तुकारामांचे बाळक्रीडा अभंग प्रसिद्ध आहेत. येथून डाऊनलोड करा
सार्थ पसायदान अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी आपले गुरू संत निवृत्तीनाथांकडे ओवी रूपाने मागितलेले दान पसायदान. येथून डाऊनलोड करा
चिरंजीव पद ‍‍‍संत एकनाथ अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री संत एकनाथांनी साधकाला साधनेत येणाऱ्या धोक्याची सूचना व साधनेतील कर्तव्याचा उपदेश ४२ ओवी रूपाने केला. येथून डाऊनलोड करा
नाटाचे अभंग अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
पंचीकरण संस्कृत‌‌‌ अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
पंचदशी (संस्कृत) अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
संतांच्या पुण्यतिथी अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री

येथून डाऊनलोड करा
सार्थ गीता संस्कृत-हिंदी अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
गीता (संस्कृत-इंग्लिश) अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
सार्थ हनुमान चालीसा अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन फ्री येथून डाऊनलोड करा
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *