नाशिक वारकरी-54

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.

पंडित महाराज कोल्हे
त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
अध्यक्ष-:
श्रीसंत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर त्र्यंबकेश्वर नाशिक
कीर्तन.
9822913332

NSK001


वसुदेव महाराज शिंदे
रा.श्रीरामनगर (कोळवाडी) ता.निफाड जि. नाशिक
कीर्तनकार,
ता. अध्यक्ष: वारकरी महामंडळ निफाड
NSK0002



तुषार म. खातळे
घोटी ता, इगतपुरी जि, नाशिक
किर्तन, प्रवचन, रामायण, संत चरित्र,
NSK0003


विजय बाबा चव्हाण
बलायदुरी ता.इगतपुरी जि.नाशिक
अध्यक्ष : स्वानंद वारकरी शिक्षण संस्था.
NSK0004


अंकुश महाराज पगार
ओझर मिग ता. निफाड जि.नाशिक
किर्तन, प्रवचन, मृदंग.
SK0005


शुभम महाराज थोरात
पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक
किर्तन, प्रवचन, गायन.
NSK0006


नाना महाराज कापडणीस
सोयगाव, ता. मालेगांव. जि. नाशिक
किर्तन, प्रवचन.
NSK0007


परीक्षित महाराज पाटील
सोयगांव, ता. मालेगांव जि. नासिक
शिक्षक, किर्तन, प्रवचन.
NSK0008




आदिनाथ महाराज नागरे
 डोंगरगाव ता. निफाड जि. नाशिक
 मृदंग गायन
NSK009




सागर महाराज कोल्हे
हडपसावरगावं ता. येवला, जिल्हा. नाशिक
सिव्हिल इंजिनिअर ( स्थापत्य अभियंता)
किर्तन, प्रवचन.
NSK0010


प्रशांत महाराज जाधव
वडाळी भोई ता. चादंवड जि. नाशिक
किर्तन, प्रवचन, मृदंग.
NSK0011


जगदिश महाराज जाधव
कडवईपाडा ता. पेठ जि. नाशिक
कीर्तन
NSK0012


रविंद्र महाराज आहिरे
म्हाडा काँलनी अंबड लिंक रोड सातपुर नासिक
किर्तन
NSK0013


रामनाथ महाराज सांगळे
वेहेळगाव ता. नांदगाव जि. नासिक
कीर्तन, प्रवचन.
NSK0014


देवा महाराज पाटील.
कंक्राळे ता. मालेगांव जि. नाशिक
मृदंग
NSK0015


निवृत्ती महाराज रायते
खडक माळेगाव ता. निफाड जि. नाशिक.
जिल्हाध्यक्ष-:
अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक.
सल्लागार -: भारतीय कृषक समाज.
संस्थापक अध्यक्ष : आत्मोन्नती स्वानंद वारकरी शिक्षण.सेवा भावी संस्था खडक मालेगाव.
धर्माचार्य,
NSK0016


नंदकिशोर महाराज पवार.
आहेरगांव ता. निफाड, जि. नाशिक,
किर्तन, प्रवचन.
NSK0017


नवनाथ महाराज गांगुर्डे
तिसगांव (माळ्याचे) ता. चांदवड जि. नाशिक
ग्रंथालय सहाय्यक-: श्रीमती के.बी.आबड होमिओपॅथी मेडिकल कॉलेज चांदवड.
शिक्षण –
MA,/ B.Ed, / B.Lib,/ L.T.C.,
उत्तीर्ण-:  एकनाथ म. मिशन पैठण, वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा
सचिव-:
वारकरी साहित्य परिषद,नाशिक जिल्हा.
किर्तन,  प्रवचन.
NSK0018


ज्ञानेश्वर महाराज निफाडे
परसुल ता. चांदवड जि. नाशिक
संस्कृत B. A
मा. विद्यार्थी
-: जोग म. वा, शिक्षण संस्था आळंदी
कीर्तन, मृदंग.
NSK0019


प्रा. बापू महाराज दातार
कोठुरे ता. निफाड जि. नाशिक
सेवा निवृत्त प्रा. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक.
वारकरी व नारदीय कीर्तनकार.
NSK0020


भालचंद्र महाराज
अंतापुर ता.सटाणा जि.नाशिक
गायन,मृदंग, किर्तन.
NSK0021


संजय महाराज शिंदे
कानंमडाळे ता. चांदवड जि. नाशिक.
राष्ट्रीय उपाध्यक्ष
-: अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र.
सह जिल्हाध्यक्ष –: अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक.
अध्यक्ष -:  योगी गुरु गोरक्षनात सेवाभावी संस्था नाशिक.
NSK0022


प्रविण प्रल्हाद बिरारी.
हाताने. ता.मालेगांव. जि.नासिक.
माजी विद्यार्थी -: जोग म.वा.शि.सं.आळंदी.
उपाध्यक्ष. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ.
किर्तन.
NSK0023


मुकुंद महाराज आभाळे
विंचुर ता. निफाड जि. नाशिक
शिक्षण – इलेक्ट्रिकल डिप्लोमा
प्रधान तंत्रज्ञ -:  महवितरण कंपनी.
कीर्तन, भजन गायन.

NSK0024


ज्ञानेश्वर महाराज बोगीर
हिसवळ बु. ता. नांदगाव. जि. नाशिक
किर्तन,
विभागीय अध्यक्ष -:
अखिल भारतीय वारकरी मंडळ. नासिक.
NSK0025


बाळकृष्ण महाराज बुरकुल
जळगाव बुद्रुक. ता. नांदगाव जि. नाशिक
माजी विद्यार्थी-: जोग म. वारकरी शिक्षण संस्था आळंदी.
कीर्तन, प्रवचन, भागवत, मृदंग, गायन,
NSK0026


सागर म. घुमरे
सांगवी ता. सिन्नर जि. नाशिक
संस्थापक-: श्री संत ज्ञानोबाराय मुलांची वारकरी शिक्षण संस्था,
किर्तन, मृंदुग,. तबला.
NSK0027



बाळकृष्ण महाराज ठोके
नाशिक
मा. विद्यार्थी
-: जोग महाराज वा. शि. संस्था आळंदी.
शिक्षा शास्त्री -: (M.A.B.ED. Sanskrit)
कीर्तन, प्रवचन, मृदंग,
संस्कृत शिक्षक-: वैनतेय विद्यालय, निफाड जि. नाशिक.
कार्याध्यक्ष-: महाराष्ट्र वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा.
NSK0028

किशोर महाराज खरात
कहांडळवाडी पो. वावी ता. सिन्नर जि. नाशिक
कीर्तन, प्रवचन, पसायदान निरूपण, भागवत.
NSK0029


ज्ञानेश्वर महाराज थोरकर
कंधाणे ता. मालेगांव जि. नाशिक
कीर्तन, मृदंग.
NSK0030


भरत महाराज गतीर
मुंढेगाव ता. ईगतपुरी जि. नाशिक
शिक्षण-: B Com.
कीर्तन, प्रवचन.
NSK0031


योगेश महाराज बैरागी
चिंचगव्हान ता. मालेगांव जि. नाशिक
भागवत. कीर्तन, प्रवचन,
NSK0032


पोपट महाराज जाधव
विंचुर, ता. निफाड जि. नाशिक
कीर्तन, एकादशी हरिजागर भजन गायक,
शिक्षण – बी.कॉम
NSK0033


निलेश महाराज पवार
लासलगांव, कोटंमगाव रोड माली वस्ती ता. निफाड जि. नाशिक
मृदंग, कीर्तन.
NSK0034


पवन महाराज पोमणे
रसुभाष नगर निफाड जि. नाशिक
किर्तन. गायन. भजन.
NSK0035

प्रल्हाद (खंडु) महाराज जाधव
रा. गिगांव, पो. रोंझाणे,ता. मालेगांव, जि. नाशिक
किर्तन. ज्ञानेश्वरी व्यासपीठ.
NSK0036

केशव महाराज भागडे
नांदगाव सदो, ता. इगतपुरी जि. नाशिक.
भागवत, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ,
शिक्षण -:
बी. ए. , /डी,एड.
NSK0037

महेश जालिंदर कदम, महाराज
निळखेडे, ता. येवला, जि, नाशिक
शिक्षण- बि. ए. (इंग्लिश)
संघटक : राष्ट्रीय वारकरी परिषद येवला ता.
किर्तन.

NSK0038

निलेश महाराज बच्छाव.
लखमापुर, ता, सटाणा जि. नाशिक
पत्रकार,
प्रसिद्धी प्रमुख-:
राष्ट्रीय वारकरी परिषद नाशिक जिल्हा.
तालुकाध्यक्ष-:
सटाणा आंतराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती नवी दिल्ली.
शिक्षण
डिप्लोमा ईन अँटोमोबाईल इंजीनिअरिंग.
डिप्लोमा ईन मिडिया जरनालिस्ट.
किर्तनकार आणी प्रवचनकार

NSK0039

संदीप म खकाळे
श्रमिक नगर ता.जि. नाशि
शिक्षण-:
B.A. संस्कृत.
अध्यक्ष-:
निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर
किर्तन, प्रवचन, गायक.
NSK0040

ऋषिकेश वसंत नवले
सोमठाणदेश ता.येवला जि.नाशिक.
गायन.
NSK0041

सोपान महाराज जय्यतमहाल.
म्हाडा कॉलनी अबंड लिंक रोड ता. जि. नाशिक
भागवत, किर्तन, प्रवचन, गायन, मृदंग.
NSK0042

ज्ञानेश्वर महाराज जय्यतमहाल
सिडको शिवशक्ती चौक. ता. जि.नाशिक.
किर्तन, प्रवचन, गायन. हार्मोनियम वादक.
NSK0043

पांडुरंग महाराज बुणगे
वडनेर खाकुर्डी ता. मालेगाव जि. नाशिक
गायन, किर्तन.
NSK0044

शिवलिंग स्वामी महाराज
नाशिक रोड ता. जि. नाशिक
कीर्तन, भागवत.
NSK0045

समाधान शंकर ठाकरे महाराज
तळेगांव रोही. ता. चांदवड. जि. नाशिक
गायन.
NSK0046

ऋषिकेश महाराज कुयटे
धानोरे ता. निफाड जि. नाशिक
किर्तन, प्रवचन.
NSK0047

निलेश सहदेव नागरे
फ्लॅट क्रमांक २१ महालक्ष्मी पार्कवुड अपार्टमेंट
डि के नगर गंगापूर रोड जि. नाशिक
शिक्षण :- B.E. ( Electrical ) and MBA.
उपकार्यकारी अभियंता,महावितरण श्रीरामपूर अध्यात्मावर विविध विषयांवर प्रवचने
9763775666
NSK0048

किशोर महाराज शिंदे
धारणगाव ता. निफाड जि. नाशिक
गायक.
NSK0049

शांताराम महाराज बोडके
पाथर्डीगांव ता.जि.नाशिक
किर्तन, प्रवचन.
NSK0050

हर्षल महाराज थोरात.
पाटोदा ता. येवला जि. नाशिक.
जिल्हा कार्याध्यक्ष-:
राष्ट्रीय वारकरी परिषद नाशिक.
किर्तन, प्रवचन, गायन.

NSK0051

राहुल महाराज जगताप
अजंग पो.वडेल ता. मालेगाव जि. नासिक
शिक्षण-: B.A.
माजी विद्यार्थी-: वारकरी शिक्षण संस्था,आळंदी देवाची
कीर्तन,प्रवचन.
NSK0052

समाधान महाराज पाटील
वंजारवाडी(मनमाड), ता.नांदगाव.
जि.नासिक.
कीर्तन, प्रवचन.
NSK0053

मोहन दादाजी जाधव
मुंजवाड ता.सटाणा जि.नाशिक
संपर्क प्रमुख-: महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ सटाणा
कीर्तन,गायन,मृदंग.
NSK0054


1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *