९९९, अभंग :- आम्ही वीर झुंझार । करू जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषाचा :- संत तुकाराम सार्थ गाथा
९९८, अभंग :- अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पावे धातु । पटतंतुप्रमाणे :- संत तुकाराम सार्थ गाथा
९८२, अभंग :- आम्ही क्षेत्रीचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाही केली ऐशी । आशाकामबोहरी :- संत तुकाराम सार्थ गाथा
९६६, अभंग :- न पूजी आणिका देवा न करी त्यांची सेवा । न मनी त्या केशवाविण दुजे :- संत तुकाराम सार्थ गाथा
९६५, अभंग :- देवा ऐके हे विनंती । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हेचि सुख आगळे :- संत तुकाराम सार्थ गाथा
९४३, अभंग :- नाम म्हणता मोक्ष नाही । ऐसा उपदेश करितील काही । बधिर व्हावे त्याचे ठायी । दुष्ट वचन वाक्य ते :- संत तुकाराम सार्थ गाथा
९२७, अभंग :- भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती :- संत तुकाराम सार्थ गाथा
९१८, अभंग :- न लगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी :- संत तुकाराम सार्थ गाथा
९१७, अभंग :- काय शरीरापे काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करू :- संत तुकाराम सार्थ गाथा
९१२, अभंग :- भिक्षा पात्र अवलंबणे । जळो जिणे लाजिरवाणे । ऐसियासी नारायणे । उपेक्षीजे सर्वथा :- संत तुकाराम सार्थ गाथा
८२४, अभंग :- अग्नि तापलिया काया चि होमे । तापत्रये संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथे ।:- संत तुकाराम सार्थ गाथा
८२३, अभंग :- अरे गिळिले हो संसारे । काही तरि राखा खरे । दिला करुणाकरे । मनुष्यदेह सत्संग:- संत तुकाराम सार्थ गाथा
८०८, अभंग :- ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा:- संत तुकाराम सार्थ गाथा
८०४, अभंग :- धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊ सीण । वाहो चिंता दासांसी:- संत तुकाराम सार्थ गाथा
७६८, अभंग :- ऐका वचन हे संत । मी तो आगळा पतित । काय काजे प्रीत । करीतसा आदरे:- संत तुकाराम सार्थ गाथा
६९२, गोड जाले पोट धाले । अवचित वाचे आले । म्हणता पाप गेले । विठ्ठलसे वाचेसी :- संत तुकाराम सार्थ गाथा
६९१, दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटी । कष्टलासी साठी । भक्तीकाजे विठ्ठला :- संत तुकाराम सार्थ गाथा
६५५, अभंग :- आता आम्हा हेचि काम । वाचे गाऊ तुझे नाम । वाहुनिया टाळी प्रेम । सुखे आनंदे नाचावे :- संत तुकाराम सार्थ गाथा
६५३, अभंग :- जीव खादला दैवते । माझा येणे महाभूते । झोंबले निरुते । काही करिता न सुटे :- संत तुकाराम सार्थ गाथा
६४२, अभंग :- आह्मी गावे तुह्मी कोणी काही न म्हणावे । ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे:- संत तुकाराम सार्थ गाथा
६३१, अभंग :- जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधी । आवडी हे विधि । निषेधीच चांगली:- संत तुकाराम सार्थ गाथा
६२०, अभंग :- काळ सारावा चिंतने । एकातवासी गंगास्नाने । देवाचे पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या :- संत तुकाराम सार्थ गाथा
६०६, अभंग :- आम्ही शक्तीहीने । कैसे कराल ते नेणे । लिगाडाच्या गुणे । खोळंबला राहिलो:- संत तुकाराम सार्थ गाथा
६०५, अभंग :- जडलो अंगाअंगी । मग ठेवींये प्रसंगी । काही उरिजगी । लोकी आहे पुरती:- संत तुकाराम सार्थ गाथा
५७९, अभंग :- वाट वैकुंठी पाहाती । भक्त कै पा येथे येती । तया जन्ममरणखंती । नाही चित्ती परलोक:- संत तुकाराम सार्थ गाथा
५७८, अभंग :- विठो सापडला हाती । ठावी झाली एक गती । न धरी भय चित्ती । बळ किती तयाचे :- संत तुकाराम सार्थ गाथा
५७७, अभंग :- विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी:- संत तुकाराम सार्थ गाथा
५३२, अभंग :- वाटा घेई लवकरि । मागे अंतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक :- संत तुकाराम सार्थ गाथा