Tag प्रश्न उत्तर

स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

-:🛑 या ३ कारणांमुळे :————-:🛑 स्त्रियांनी स्मशानभूमीमध्ये जाऊ नये :———— || श्रीमद् भागवत गीतानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक|| जीवाचा मृत्यू निश्चित आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर|| अंत्ययात्रा काढली जाते आणि अंत्यसंस्कार केले जातात.|| अंत्ययात्रेमध्ये पुरुष जाऊ शकतात परंतु स्त्रियांना स्मशान|| घाट वर्जित आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

गैरसमज एक विष.

गैरसमज हे असे विष आहेजे नात्यांची कत्तल करते.म्हणून नेहमी गैरसमज करूनघेण्यापेक्षा सुसंवाद साधाआणि चूक असेल तर समजूनघेऊन माफ करा.आणि आपले चुकले असेलतर नम्रतापूर्वक माफी मागा.कारण नाती हा जीवनाचाअमूल्य ठेवा आहे. जी आपलेजीवन सुगंधित करून जातात…।।।। शुभ ।।सकाळ🌹 धनंजय महाराज मोरे

संपूर्ण माहिती पहा 👆गैरसमज एक विष.

मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय?

मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत…

संपूर्ण माहिती पहा 👆मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय?

रामायण प्रश्न उत्तरे

समसामयिक सामान्य ज्ञान रामायण से जुड़े 13 रहस्य जिनसे दुनिया अभी भी अनजान है Oct 25, 2019, Nikhilesh Mishra     ऐसा माना जाता है कि मूल रामायण की रचना “ऋषि वाल्मीकि” द्वारा की गई थी, लेकिन कई अन्य संतों और वेद…

संपूर्ण माहिती पहा 👆रामायण प्रश्न उत्तरे

यज्ञात आहुती देताना ‘स्वाहा’ का  म्हणतात.

*यज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द का उच्चारला जातो ?* यज्ञात आहुती देताना ‘स्वाहा’ का  म्हणतात. ♨️♨️सगळी कडे होम-हवन केले जाते. जेणेकरून घराची सुरक्षितता, सुख-शांती अबाधित राहावी. या होम-हवनाच्या वेळी भटजी आपल्याला यज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द उच्चारायला सांगतात. घरी पूजा…

संपूर्ण माहिती पहा 👆यज्ञात आहुती देताना ‘स्वाहा’ का  म्हणतात.

मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

*प्रश्न~ मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी*        *पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है❓*      *उत्तर ~* परम्परा हैं कि किसी भी मंदिर में दर्शन के बाद बाहर आकर मंदिर की पैड़ी या ऑटले पर थोड़ी देर बैठना। क्या…

संपूर्ण माहिती पहा 👆मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

दृष्टांत 28 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

🙏 कर्माचा – सिद्धांत 🙏 कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय,पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, ….अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, …जसे…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 28 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर