नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
६०१
उगेचि हे मन राहाते निश्चळ । तरि का तळमळ साठ होती ॥१॥
काय तुमची नेणो कवतुक विंदाने । सर्वोत्तमपणे खेळतसा ॥धृपद॥
नानाछंदे आम्हा नाचवावे जीवा । वाढवाव्या हांवा भलत्यापुढे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसा ॥३॥
अर्थ
माझे मन जर निश्चळ राहिले असते तर उगाच एवढी तळमळ का करावी लागली असते? तुमचे कौतुक मला कळत नाही सर्वोत्तम खेळ तुम्हीच खेळता. आमच्या जीवाला तुम्ही नाना छंदाने नाचवता. आणि तुम्ही अनेक प्रकारच्या त्यांच्या पुढे भलत्या प्रकारची हाव वाढविता. तुकाराम महाराज म्हणताततुम्ही तुमची कीर्ती वाढविण्यासाठीच आमची चेष्टा करतात.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
