नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ६४४
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावे । येरांनी वाहावे भार माथा ॥१॥
साधने संकट सर्वांलागी शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥धृपद॥
भाव हा कठीण वज्र हे भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥
तुका म्हणे वर्म भजनेचि सापडे । येरांसी तो पडे वोस दिशा ॥३॥
अर्थ
संपूर्ण जग म्हणजे विष्णूचे स्वरूप आहे हे केवळ वैष्णवांना माहित आहे इतर ज्ञानाचा भार वाहणाऱ्या लोकांनी आपल्या माथ्यावर भार(ज्ञानाचा) वहावा. अनेक प्रकारचे साधने म्हणजे संकटच आहे त्यामध्ये अहंभाव हा शिण झाला पाहिजे. अहंकारचाम्हणजेच अहम भावाचा नाश करणे हे फार कठीण आहे. एक वेळ वज्राचा नाश करता येईल पण मायाजाल तोडता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्तीचे खरी वर्म तुम्हाला केवळ भजनातच सापडते बाकीच्यांना मात्र दिशा ओस पडतील.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
