नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ८०२
जनी जनार्दन ऐकतो हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा ॥१॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखे ॥धृपद॥
पापपुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे । ही कोणा कारणे कवणे केली ॥२॥
आम्हा मरण नाश तू तव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानू ॥३॥
तुका म्हणे तूचि निवडी हा गुढार । दाखवी साचार तेचि मज ॥४॥
अर्थ
जगात जनार्धन अंर्तबाह्यरूपाने भरला आहे हे आम्ही सर्वांनी एकले आहे पण खरे काय ते आम्हाला ठाउक नाही. मग असे अज्ञान असण्याचे कारण काय म्हातारा कोण होतो व मरते कोण? जन्म मरण सुख दुख ते कोण भोगतो? पाप पुण्य कर्म शुद्ध अशुद्ध आचरण हे कोणी कोणासाठी केले? आम्हा जर मरण आहे, मग तू अविनाशी आहे यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा. तुकाराम महाराज म्हणतात याचे गुढ तूच उलगडावे ते कोडया सारखे आहे आणि खरे तत्वे काय ते आम्हाला दाखवावे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
