७३०, अभंग :- पृथक मी सांगो किती । धर्म नीती सकळा:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ७३०
पृथक मी सांगो किती । धर्म नीती सकळा ॥१॥
अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठली ॥धृपद॥
क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥
तुका म्हणे आगमींचे । मथिले साचे नवनीत ॥३॥

अर्थ
मी सर्वांना धर्म आणि नीती बद्दल किती वेळा सांगू? विठ्ठलाच्या ठिकाणी सर्वांनी शुध्द भाव ठेवणे हेच धर्म आणि नीती आहे. क्षर आणि अक्षराचा भाग एक विठ्ठल आहे व तोच पंढरपूरलाच आहे, सर्वांनी तेथे जावे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व मंथन केलेले वेदाचे सारभूत लोणी म्हणजे एक विठ्ठलच आहे.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading