नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ८१८
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाही येथे ॥१॥
बहु दुधड जरी जाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥३॥
अर्थ
संतांचा महिमा समजण्यास फार कठीण आहे शब्दाने त्यांची थोरवी सांगता येणार नाही. कोरडी बडबड करणाऱ्यांचा येथे काही उपयोग नाही. म्हैस अथवा गाय हि मोठी चांगली व पुष्कळ दुध देणारी असली तरी ती काय कामधेनु होईल? म्हणूनच आपण स्वतःसंत झालो तरच आपल्याला संतांचा मोठेपणा कळू शकेल
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
