2. दशावतार २ ( कासव/कूरà¥à¤® ) à¤à¤¾à¤— २, (३ ते ५)

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी " मराठा दौलतीचे वस्त्रे" दादासाहेबांना आणि "............









