नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 592
लटिका देव म्हणता ऐसा । संदेहसा वाटतसे ॥१॥
ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥धृपद॥
शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥२॥
तुका म्हणे ताळी नाही । एके ठायी चपळत्वे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही लटिके(खोटा) आहात इतके म्हणण्या विषयी संदेह माझ्या मनात आला आहे. तुमची सेवा करणाच असे माझ्या अनुभवास आले आहे. देवा तुम्ही शून्य स्थित रहता हे खरे आहे पण मी त्याला भेंडाळा म्हणजे एक प्रकारची दुष्कीर्तीच मानतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या कोणत्याही क्रियेत कसलेही प्रकारचा ताळमेळ नसतो तुम्ही फार चपळ आहात एका ठिकाणी तुम्ही अजिबात स्थिर नाहीच.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
