६८३, केले पाप जेणे दिले अनुमोदन । दोघासी पतन सारिखेचि :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ६८३
केले पाप जेणे दिले अनुमोदन । दोघासी पतन सारिखेचि ॥१॥
विष नवनीता विष करी संगे । दुर्जनाच्या त्यागे सर्व हित ॥धृपद॥
देखिले ओढाळ निघालिया सेता । टाळावे निमित्या थैक ह्मुण ॥२॥
तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखता तो श्रम न मानिता ॥३॥

अर्थ
एखाद्याने पाप केले आणि त्या पापाला एखाद्याने ज्या कोणी अनुमोदन म्हणजे सहमती दिली तर त्या पापाला ते दोघे दोषी असतात. नवनिता मध्ये थोडे जरी विष मिळविले तरी ते नवनीत लोणी विषमय बनते त्या प्रमाणे पापी विचार असणाऱ्या दुर्जनापासून नेहमी दुर राहावे. जर एखादे ओढाळ जनावर शेतामध्ये गेले किंवा घुसले तर त्या जनावराला हैक हैक म्हणून हाकलून द्यावे आपण आपले कर्तव्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात एखादे कर्म(सत्कर्म)जर अवघड असेल तर ते कर्म केले जर नाही तर त्या कर्माचा(सत्कर्माचा)लाभ कसा होईल?

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading